Homeताज्या बातम्याइरा इंटरनॅशनल इंग्लीश स्कुलचे एम.टी.एस. परिक्षेत घवघवीत यश

इरा इंटरनॅशनल इंग्लीश स्कुलचे एम.टी.एस. परिक्षेत घवघवीत यश

केज प्रतिनिधी

केज तालुक्यातील युसुफ वडगाव येथील इरा इंटरनॅशनल इंग्लीश स्कूल च्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. राज्यस्तरीय एम.टी.एस. च्या परिक्षेत बसलेले विद्यार्थी 100 टक्के उत्तीर्ण झाले आहेत.

याविषयी सविस्तर वृत्त असे की तालुक्यातील युसुफ वडगाव सारख्या ग्रामीण भागात उच्च दर्जाचे शिक्षण देणारी संस्था म्हणून नावारूपाला आलेल्या इरा इंटरनॅशनल इंग्लीश स्कूल च्या विद्यार्थ्यांनी

एम.टी.एस. च्या परीक्षेत विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले, तालुक्यांतील सर्वात जास्त मेडल प्राप्त करणारी शाळा हि इरा इंटरनॅशनल इंग्लीश स्कूल युसुफ राम वडगांव ही ठरली आहे,शाळेतील एम.टी.एस परीक्षेस बसलेल सर्व विद्यार्थी 100% उत्तीर्ण झाले. यामध्ये 02 विदयार्थी विशेष प्रावीण्य सह ट्रॉफी साठी पात्र ठरले तर गोल्ड मेडल साठी एकुण 21, सिल्व्हर मेडल 19, तर इतर 15 विदयार्थी पास झाले आहेत,

अशा प्रकारे शैक्षणीक वर्ष 2024-25 मध्ये स्पर्धा परीक्षे मध्ये शाळेने घवघवीत यश संपादन केले, तसेच शिष्यवृत्ती परीक्षेतही मागील वर्षी प्रमाणे याही वर्षी यश मिळणे अपेक्षित आहे,त्याबद्दल पालक समाधान व्यक्त करत असून शाळेचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे, की ग्रामीण भागात उच्च प्रतीचे शिक्षण देऊन विद्यार्थ्यानं मध्ये स्पर्धा परिक्षे बाबत आवड निर्माण करण्याचे काम शाळा करत आहे,

ग्रामीण भागात सुद्धा शाळा चांगली आसेल तर विदयार्थी घडतो, याचे उत्तम उदाहरण म्हणजे इरा इंटरनॅशनल इंग्लीश स्कूल युसुफ राम वडगांव गुणवत्ता पूर्ण, परिपूर्ण शिक्षण देण्यासाठी नावाजलेली शाळा असून आजच्या स्पर्धेच्या युगात आपला विदयार्थी टिकला तर पाहिजे, पण त्याने यश हि संपादन केले पाहिजे यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मेहनत घेत असतात.

या सर्व विद्यार्थ्यांना आज ट्रॉफी, मेडल, प्रमाणपत्र व पुष्प गुच्छ देऊन संस्थेच्या वतीने गौरविण्यात आले, यावेळी धनराज चोपणे, व संस्थापक प्रा. बापुसाहेब भुसारी सर व सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बीड जिल्ह्यात हिन्दराष्ट्र संघ जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक स्वबळावर लढणार -उपप्रदेशाध्क्ष राधाबाई सपकाळ 

बीड जिल्ह्यात हिन्दराष्ट्र संघ जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक स्वबळावर लढणार -उपप्रदेशाध्क्ष राधाबाई सपकाळ बीड/प्रतिनिधी महाराष्ट्रात जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूकांचे बिगुल वाजले आहे त्यामुळे येणाऱ्या...

संभाजी ब्रिगेड केज तालुकाध्यक्षपदी शिवश्री आकाश नखाते यांची निवड

संभाजी ब्रिगेड केज तालुकाध्यक्षपदी शिवश्री आकाश नखाते यांची निवड केज : संभाजी ब्रिगेडच्या संघटनात्मक बांधणी अंतर्गत केज तालुक्यातील पदाधिकारी निवड प्रक्रियेत शिवश्री आकाश नखाते यांची...

अहिरानी साहित्य परिषदेच्या पुरस्कारांची घोषणा : २३ नोव्हेंबर २०२५ ला वितरण  प्राचार्य डॉ....

अहिरानी साहित्य परिषदेच्या पुरस्कारांची घोषणा : २३ नोव्हेंबर २०२५ ला वितरण प्राचार्य डॉ. संजीव गिरासे, प्रभाकर शेळके, ज्ञानेश्वर भामरे, डॉ. सुमती पवार, ज्ञानेश दुसाने, प्रा....

बारावी नापास ते राज्यसेवा परीक्षेतील गट ( अ ) पदाला गवसनी.

बारावी नापास ते राज्यसेवा परीक्षेतील गट ( अ ) पदाला गवसनी कुणबी प्रमाण पत्रामुळेच राज्यसेवा परीक्षेत घवघवीत यश संपादन केल्याची श्रीकांत होरमाळे यांची भावना. प्रतिनिधी :...

पत्रकारांनी पत्रकारांचा सन्मान करावा आणि वैयक्तिक द्वेषाचे पडसाद पत्रकारितेतून प्रकाशित करू नयेत. — पांडुरंग...

पत्रकारांनी पत्रकारांचा सन्मान करावा आणि वैयक्तिक द्वेषाचे पडसाद पत्रकारितेतून प्रकाशित करू नयेत. — पांडुरंग कसबे केज/प्रतिनिधी   पत्रकारिता ही समाजातील सत्य, पारदर्शकता आणि उत्तरदायित्व टिकवून ठेवण्यासाठी...

error: Content is protected !!