Homeताज्या बातम्यादैनिकामध्ये बातमी प्रकाशित केल्याचा मनात राग धरून कनिष्ठ अभियंता यांनी खोटा गुन्हा...

दैनिकामध्ये बातमी प्रकाशित केल्याचा मनात राग धरून कनिष्ठ अभियंता यांनी खोटा गुन्हा दाखल करणयाची दिली धमकी 

दैनिकामध्ये बातमी प्रकाशित केल्याचा मनात राग धरून कनिष्ठ अभियंता यांनी खोटा गुन्हा दाखल करणयाची दिली धमकी

कनिष्ठ अभियंता यांच्या वर कठोरपणे कार्यवाही करण्यात यावी अन्यथा महावितरण कार्यालया समोर आमरण उपोषण करणार – मुबशीरोदीन खतीब

केज/प्रतिनिधी

केज येथील पत्रकार एम.एम.खतीब यांनी महावितरणच्या शाखा अभियंता यांच्या हीटलरशाही आणि गलथान कारभाराला केज सह तालुक्यातील नागरीक त्रस्त झाले आशा मथळ्याखाली बातमी प्रसिद्ध करण्यात आली होती याच बातमीचा मनात राग धरून २९ ऑगस्ट२०२५ रोजी कळंब- रोड येथील पत्रकार खतीब यांच्या कार्यालयासमोर येऊन कनिष्ठ अभियंता श्रीमती शितल सय्यद ह्या आल्या व मला म्हणाल्या की,तु माझी बातमीच्या माध्यमातून बदनामी केली आहे तुला फार मोठी किंमत चुकवावी लागेली मी आता तुला सोडणार नाही. माझ्या पदाचा व अधिकाराचा वापर करून तुझ्या कडून दोन लाख रुपये वसूल करून तुझ्यावर कसल्याही प्रकारच्या खोट्या गुन्ह्यात तुला आडकविणार आशी मला धमकी दिली, या आगोदर मी मोठ्या मोठ्या मंत्र्यांवर गुन्हे दाखल केलेले आहे तर तु एक मामुली पत्रकार काय चीज आहे. तु लावलेल्या बातमीमुळे माझी बदनामी झाली मी पण तुझी आशीच बदनामी करणार तुझ्या सारखे लय पत्रकार बघीतले तुमच्या सारख्या चिल्लर पत्रकाराघी औकात नाही मला खेटण्याची आशी मला अपमानास्पद भाषा वापरून मला व माझ्या पत्रकारितेला अपमानीत केले.कनिषठ अभियंता श्रीमती शितल सय्यद ह्या केज येथे आल्यापासून सतत केज शहरात व ग्रामीण भागातील ग्राहकांना अपमानास्पद वागणूक देत आहेत .आशायाची माहीती मी आपलेला वेळोवेळी मोबाईल द्वारे माहिती दिली व दैनिकांत प्रसारीत झालेल्या बातम्या आपणास पाठवल्या होत्या त्या अनुषंगाने आपणही सदर प्रकरणी त्यांना जाब विचारला म्हणून त्यांनी माझ्या समवेत बोलून दाखवले आहे.सदर प्रकरणी तात्काळ चौकशी करून दोन दिवसांत दोषी कनिष्ठ अभियंता यांच्यावर कठोर कारवाई करावी अन्यथा २ सप्टेंबर२०२५रोजी केज येथील महावितरण कार्यालया समोर बेमुदत आमरण उपोषण करणार आहे तरी यांची आपल्या स्तरावर नोंद घ्यावी. पत्रकार यांच्या विषयी अपशब्द वापरल्या प्रकरणी व पत्रकारीतेच्या अवमान करून मला धमकी दिली बदल व “गोल टोपी” वाला पत्रकार म्हणून स्वतःच्या मोबाईल मध्ये व्हाट्सअप वर स्टेटस ठेऊन माझा व समस्त मुस्लिम समाजातील लोकांचा व पत्रकार बांधवांचा आणि माझ्या पत्रकारितेचा आवमान कनिष्ठ अभियंता श्रीमती शितल सय्यद यांनी केला आहे तरी वरील होणारया परीणामास कनिष्ठ अभियंता श्रीमती शितल सय्यद आपण जबाबदार रहाताल अशा आशयाचे निवेदन उर्जा मंत्री महाराष्ट्र राज्य, मुख्य अभियंता साहेब, महावितरण लातुर, कार्यकारी अभियंता अंबाजोगाई , तहसीलदार साहेब केज, पोलिस स्टेशन केज,उपअभियंता साहेब महावितरण केज या निवेदन देण्यात आले आहे. जर सदर प्रकरणी तात्काळ कारवाई करण्यात आली नाही तर २ सप्टेंबर रोजी केज महावितरण कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण करण्यात येईल असा इशारा प्रशासनाला देण्यात आला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बीड जिल्ह्यात हिन्दराष्ट्र संघ जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक स्वबळावर लढणार -उपप्रदेशाध्क्ष राधाबाई सपकाळ 

बीड जिल्ह्यात हिन्दराष्ट्र संघ जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक स्वबळावर लढणार -उपप्रदेशाध्क्ष राधाबाई सपकाळ बीड/प्रतिनिधी महाराष्ट्रात जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूकांचे बिगुल वाजले आहे त्यामुळे येणाऱ्या...

संभाजी ब्रिगेड केज तालुकाध्यक्षपदी शिवश्री आकाश नखाते यांची निवड

संभाजी ब्रिगेड केज तालुकाध्यक्षपदी शिवश्री आकाश नखाते यांची निवड केज : संभाजी ब्रिगेडच्या संघटनात्मक बांधणी अंतर्गत केज तालुक्यातील पदाधिकारी निवड प्रक्रियेत शिवश्री आकाश नखाते यांची...

अहिरानी साहित्य परिषदेच्या पुरस्कारांची घोषणा : २३ नोव्हेंबर २०२५ ला वितरण  प्राचार्य डॉ....

अहिरानी साहित्य परिषदेच्या पुरस्कारांची घोषणा : २३ नोव्हेंबर २०२५ ला वितरण प्राचार्य डॉ. संजीव गिरासे, प्रभाकर शेळके, ज्ञानेश्वर भामरे, डॉ. सुमती पवार, ज्ञानेश दुसाने, प्रा....

बारावी नापास ते राज्यसेवा परीक्षेतील गट ( अ ) पदाला गवसनी.

बारावी नापास ते राज्यसेवा परीक्षेतील गट ( अ ) पदाला गवसनी कुणबी प्रमाण पत्रामुळेच राज्यसेवा परीक्षेत घवघवीत यश संपादन केल्याची श्रीकांत होरमाळे यांची भावना. प्रतिनिधी :...

पत्रकारांनी पत्रकारांचा सन्मान करावा आणि वैयक्तिक द्वेषाचे पडसाद पत्रकारितेतून प्रकाशित करू नयेत. — पांडुरंग...

पत्रकारांनी पत्रकारांचा सन्मान करावा आणि वैयक्तिक द्वेषाचे पडसाद पत्रकारितेतून प्रकाशित करू नयेत. — पांडुरंग कसबे केज/प्रतिनिधी   पत्रकारिता ही समाजातील सत्य, पारदर्शकता आणि उत्तरदायित्व टिकवून ठेवण्यासाठी...

error: Content is protected !!