Homeताज्या बातम्याभाई बजरंग ताटे यांना जिल्हास्तरीय आदर्श समाजसेवा पुरस्कार जाहीर      ...

भाई बजरंग ताटे यांना जिल्हास्तरीय आदर्श समाजसेवा पुरस्कार जाहीर         

कळंब | प्रतिनिधी

भाई बजरंग ताटे यांना संत तुकाराम सामाजिक संस्था बाबळगाव, व संभव प्रतिष्ठान केशेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय आदर्श समाजसेवा पुरस्कार जाहीर.

भारताचे संविधानातील न्याय ,स्वातंत्र्य ,समानता ,बंधुता ,या मूल्यासाठी धाराशिव जिल्ह्यासह मराठवाड्यातील, घामाने भिजणाऱ्या आणि कष्टाने थकणाऱ्या, ग्रामीण भागातील उपेक्षित, वंचित, पीडित, शोषित सर्वसामान्य जनतेच्या सुख दुःखाच्या प्रसंगी न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, मूल्यांची संजीवनी देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य, श्रमिक मानवाधिकार संघ, व महिला अधिकार आंदोलनाच्या माध्यमातून वस्ती, तांडे, गाव पातळीवर कार्य करीत असल्यामुळे संत तुकाराम सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष दयानंद काळुंखे संभव्य, प्रतिष्ठान चे संस्थापक अध्यक्ष तुकाराम शिरसागर केशेगाव यांनी भाई बजरंग भाऊ ताटे यांना निवड पत्र देऊन साई मंगल कार्यालय ईटकळ ता.तुळजापूर येथे शनिवार, दि. ०९ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी ०१:०० वाजता जिल्हास्तरीय आदर्श समाजसेवा पुरस्कार २०२५ देऊन सन्मान करण्यात येणार असल्याचे निवड पत्र देण्यात आले आहे. त्यामुळे सर्व स्तरातून भाई बजरंग भाऊ ताटे मानव अधिकार रक्षक यांचे अभिनंदन होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पत्रकार, उद्योजक आणि समाजसेवक: सचिन साखरे यांचे बहुआयामी व्यक्तिमत्त्व उजळले

  केज तालुक्यातील सामाजिक, सांस्कृतिक आणि पर्यावरणीय चळवळींमध्ये ज्यांचे नाव आदराने घेतले जाते, ते म्हणजे सचिन धनराज साखरे. एकीकडे पत्रकार म्हणून समाजातील प्रश्न मांडणारे, तर...

ढेकणमोहा येथे आज पसायदान सेवा प्रकल्प, ढेकणमोहा येथे मा.ना.अतुल सावे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त एक...

ढेकणमोहा येथे आज पसायदान सेवा प्रकल्प, ढेकणमोहा येथे मा.ना.अतुल सावे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त एक दिवसाचे अन्नदान करण्यात आले. बीड/प्रतिनिधी:- वाढदिवस गोरगरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक...

नाथ निवासी आश्रम शाळा नायगाव मयूर येथे मा.ना.अतुल सावे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित शालेय...

नाथ निवासी आश्रम शाळा नायगाव मयूर येथे मा.ना.अतुल सावे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित शालेय बॅगचे वाटप करण्यात आले. पाटोदा/प्रतिनिधी:- इतर मागास बहुजन कल्याण, दुग्ध विकास,अपारंपारिक...

केदारनाथ मल्टिसर्व्हिसेस, केज येथे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने शरद थोरात यांचा वाढदिवस उत्साहात...

केदारनाथ मल्टिसर्व्हिसेस, केज येथे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने शरद थोरात यांचा वाढदिवस उत्साहात संपन्न केज प्रतिनिधी :- आझाद क्रांती सेनेचे तालुका प्रमुख शरद सूर्यकांत...

बीड जिल्हाधिकाऱ्यांचा केज तालुका दौरा; विकासकामे आणि प्रशासकीय कामकाजाचा घेतला ‘ऑन द स्पॉट’ आढावा

बीड जिल्हाधिकाऱ्यांचा केज तालुका दौरा; विकासकामे आणि प्रशासकीय कामकाजाचा घेतला ‘ऑन द स्पॉट’ आढावा केज | प्रतिनिधी:- बीडचे जिल्हाधिकारी यांनी आज केज तालुक्याचा झंझावाती दौरा...

error: Content is protected !!