मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न

केज – प्रतिनिधी ,
केज तालुक्यातील मौजे साबला येथील ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने सय्यद बाशा पीर साहेब दर्गा याठिकाणी माननीय विठ्ठलराव नागरगोजे – गटविकास अधिकारी , पंचायत समिती , केज . यांच्या शुभ हस्ते वृक्षारोपण करण्यात आले .
या कार्यक्रमाच्या अध्यक्षा सरपंच जनाबाई नरहरी काकडे साबला . प्रमुख पाहुणे माननीय अनिलराव चौरे – विस्तार अधिकारी , पंचायत समिती , केज. माननीय विजयकुमार मस्के – विस्तार अधिकारी , पंचायत समिती , केज . उपसरपंच कचराबाई राजेंद्र सरवदे साबला .माननीय तानाजी शिंपले – ग्रामपंचायत अधिकारी साबला , माननीय मधुकरराव काकडे माजी सरपंच साबला . माननीय मोहजेब इनामदार , मुंबई . माननीय महादेवराव कटारे माजी सरपंच साबला .माननीय हनुमंतराव नाईकनवरे माजी सरपंच साबला . माननीय राहुलराव सरवदे रिपाई ( आठवले गट ) जिल्हा उपाध्यक्ष , बीड . माननीय वली तांबोळी प्रकल्प समन्वयक एआरटी संस्था , यवतमाळ . श्रीमती ज्योती सांबरे प्रकल्प सहाय्यक एआरटी संस्था , यवतमाळ . वरील सर्व मान्यवरांच्या हस्ते तसेच साबला नगरीतील नागरिकांच्या उपस्थितीत वृक्षारोपण मोहीम राबविण्यात आली .
यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय विठ्ठलराव नागरगोजे – गटविकास अधिकारी , पंचायत समिती , केज . यांनी मार्गदर्शन करत असताना , आपल्या जीवनात वृक्षांचं महत्व काय आहे. तर सावली गार मिळते , स्वच्छ हवा मिळते . वृक्ष लागवड करणे ही सध्या काळाची गरज आहे . तसेच त्यांचे संगोपन ही केले पाहिजे .
मुख्यमंत्री समृध्द पंचायतराज अभियान या अभियानात आपला सहभाग नोंदवावा . त्याच्या माध्यमातून गावातील स्वच्छतेचे . महत्व त्यांनी साबला नगरीतील नागरिकांना समजावून सांगितले . ओला कचरा गोळा करून वेगळा ठेवणे . व सुका कचरा गोळा करून वेगळा ठेवणे . तसेच प्लास्टिकच्या कॅरी बॅग ईतर कुठेही टाकू नये . म्हणजे याच्या पासून डास होणार नाहीत . घाण वास येणार नाही .जशी आपण आपल्या आरोग्याची घेतो . तशी आपण गावातील नागरिकांच्या आरोग्याची सुध्दा घेतली पाहिजे . गावातील सांडपाण्यासाठी शोष खड्डा तयार करणे .त्या पाण्याचा जमिनीत निचरा करणे . आपल्या घराच्या जवळपास घाण न होऊ देणे . अशाप्रकारची कामे करण्यासाठी गावातील सर्व नागरिकांनी सहभाग नोंदवावा . गावात आरोग्य केंद्र असावे , गावातील तरुण युवकांना तसेच वयोवृद्ध नागरिकांना व्यायाम करण्साठी मोकळे मैदान असावे . गावातील शाळा , अंगणवाडी , यांच्या इमारती मजबूत असायला पाहिजेत .
या कार्यक्रमासाठी महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते . त्यामध्ये नजीर काझी यांनी स्वतः च्या खर्चाने काही वृक्षांची रोपे घेवून दिली आहेत . उपस्थित ग्रामपंचायत सदस्य ज्ञानेश्वर पांचाळ , पोपट काकडे , तसेच गणेश कटारे , महादेव काकडे , बालाजी काकडे , दत्तकुमार काकडे , जालिंदर मुळे , संदिपान काकडे , अभिमान नाईकनवरे , हनुमंत काकडे , अक्षय काकडे , गुलाबराव मुळे , विश्वनाथ नाईकनवरे , लखन राऊत , बाबासाहेब नाकईनवरे , गणेश काकडे , सुदर्शन काकडे , रामहरी काकडे , सिध्देश्वर मुळे , रामेश्वर मुळे , अनिलराव भोसले , महेश काकडे , काशिनाथ काकडे , रंगनाथ काकडे , गोरख काकडे , सौरभ काकडे , राजेश नाकईनवरे , खैरात काझी , खमरोद्दिन काझी , लक्ष्मण महाराज काकडे , नेहाल काझी , अनंत नाकईनवरे , बाबासाहेब काकडे , संदिपान सरवदे , गणेश सरवदे , संतराम सरवदे यावेळी गावातील इत्यादी नागरिक उपस्थित होते . या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लक्ष्मण तात्या काकडे यांनी तर प्रास्ताविक आदर्श शिक्षक नरहरी काकडे तर आभार प्रदर्शन विजयकुमार शिंदे केले .




