Homeताज्या बातम्यासंभाजी ब्रिगेडच्या वतीने बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विविध मागण्यांकरिता एकदिवसीय लक्षवेधी आंदोलन

संभाजी ब्रिगेडच्या वतीने बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विविध मागण्यांकरिता एकदिवसीय लक्षवेधी आंदोलन

बीड | प्रतिनिधी

संभाजी ब्रिगेड बीड जिल्ह्याच्या वतीने विविध मागण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय लक्षवेधी आंदोलन घोषणाबाजी करून प्रशासनाचे लक्ष वेधून निदर्शने करण्यात आले.

सरकारने तात्काळ मराठा, धनगर आरक्षणाचा तिढा सोडवावा. जवळपास गेली तीस वर्षांपासून मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून मराठा व कुणबी एकच आहे म्हणून वेळोवेळी आंदोलने मोर्चे काढून शासन दरबारी मांडलेले आहे. शेतकरी आर्थिक दृष्टीने कमकुवत झाला असून राज्य सरकारने सरसकट कर्जमाफी करावी,दूधभेसळ रोखून दुधाला प्रतिलिटर ७० रुपये भाव देण्यात यावा, उसाला एफआरपीनुसार भाव द्यावा, यासह इतर मागण्यांसाठी संभाजी ब्रिगेडच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लक्षवेधी आंदोलन करण्यात आले.

यावेळी आंदोलनात संभाजी ब्रिगेडचे प्रदेश उपाध्यक्ष शरद भाऊ चव्हाण, विभागीय कार्यकारिणी सदस्य विजय दराडे,जिल्हा अध्यक्ष पश्चिम शशिकांत कन्हेरे, जिल्हा अध्यक्ष मध्य छत्रभुज देशमुख, पूर्व जिल्हाध्यक्ष राहुल खोडसे,गणेश मस्के संघमेश अंधळकर, योगेश्वर अंबाड, दुर्गेश जाधव, अशोक सोमवंशी, कमलाकर चव्हाण, तुकाराम नावडकर, गजानन अंबाड, भागवत खोडसे,अमोल गोरे, अमोल निकाळजे अशोक हंडीबाग तसेच शेकडो पदाधिकारी कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बीड जिल्ह्यात हिन्दराष्ट्र संघ जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक स्वबळावर लढणार -उपप्रदेशाध्क्ष राधाबाई सपकाळ 

बीड जिल्ह्यात हिन्दराष्ट्र संघ जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक स्वबळावर लढणार -उपप्रदेशाध्क्ष राधाबाई सपकाळ बीड/प्रतिनिधी महाराष्ट्रात जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूकांचे बिगुल वाजले आहे त्यामुळे येणाऱ्या...

संभाजी ब्रिगेड केज तालुकाध्यक्षपदी शिवश्री आकाश नखाते यांची निवड

संभाजी ब्रिगेड केज तालुकाध्यक्षपदी शिवश्री आकाश नखाते यांची निवड केज : संभाजी ब्रिगेडच्या संघटनात्मक बांधणी अंतर्गत केज तालुक्यातील पदाधिकारी निवड प्रक्रियेत शिवश्री आकाश नखाते यांची...

अहिरानी साहित्य परिषदेच्या पुरस्कारांची घोषणा : २३ नोव्हेंबर २०२५ ला वितरण  प्राचार्य डॉ....

अहिरानी साहित्य परिषदेच्या पुरस्कारांची घोषणा : २३ नोव्हेंबर २०२५ ला वितरण प्राचार्य डॉ. संजीव गिरासे, प्रभाकर शेळके, ज्ञानेश्वर भामरे, डॉ. सुमती पवार, ज्ञानेश दुसाने, प्रा....

बारावी नापास ते राज्यसेवा परीक्षेतील गट ( अ ) पदाला गवसनी.

बारावी नापास ते राज्यसेवा परीक्षेतील गट ( अ ) पदाला गवसनी कुणबी प्रमाण पत्रामुळेच राज्यसेवा परीक्षेत घवघवीत यश संपादन केल्याची श्रीकांत होरमाळे यांची भावना. प्रतिनिधी :...

पत्रकारांनी पत्रकारांचा सन्मान करावा आणि वैयक्तिक द्वेषाचे पडसाद पत्रकारितेतून प्रकाशित करू नयेत. — पांडुरंग...

पत्रकारांनी पत्रकारांचा सन्मान करावा आणि वैयक्तिक द्वेषाचे पडसाद पत्रकारितेतून प्रकाशित करू नयेत. — पांडुरंग कसबे केज/प्रतिनिधी   पत्रकारिता ही समाजातील सत्य, पारदर्शकता आणि उत्तरदायित्व टिकवून ठेवण्यासाठी...

error: Content is protected !!