केज वकील संघाच्या अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत एम एस लाड आबा विजयी
केज प्रतिनिधी
केज केज वकील संघाची निवडणूक पार पडली निवडणूक ही अध्यक्ष सचिव उपाध्यक्ष कोषाध्यक्ष सहसचिव ग्रंथपाल या पदासाठी निवडणूक घेण्यात आलेली होती अध्यक्ष पदासाठी 2 उमेदवार होते एडवोकेट एस वाय मुंडे आणि एडवोकेट एम एस लाड आब्बा तर या चर्चेच्या निवडणुकीत एम एस लाड आबा 18 मतांनी विजयी झाले उपाध्यक्ष पदासाठी दोन उमेदवारी गलांडे साहेब आणि सोनवणे साहेब तर गलांडे साहेब ४९ मतांनी विजयी झाले . सचिव पदासाठी दोन उमेदवार उभे होते एडवोकेट अंबड तात्या आणि एडवोकेट इथापे साहेब साहेब अंबड तात्या नऊ मताने सचिव पदासाठी विजयी झाले . कोषाध्यक्ष पद हे बिनविरोध झाले बिनविरोध म्हणून संतोष देशपांडे यांची निवड झाली सहसचिव म्हणून सिररसाट यांची निवड झाली तर ग्रंथपाल म्हणून बारगजे दादा यांची निवड बिनविरोध झाली अशी ही वकील संघाची निवडणूक पार पडली आणि वकील संघाचे अध्यक्ष म्हणून लाडा आबा यांची पुन्हा निवड झाली सर्व वकील संघांच्या सदस्यमार्फत अध्यक्षांचं स्वागत करण्यात आले व वकील संघाचे निवडणूक अधिकारी म्हणून जाधव मॅडम हुंबे मॅडम यांनी काम पाहिलं त्यांना सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून वशिम सर आणि यांनी सहकार्य केलं




