Homeताज्या बातम्यानांदेड येथे ‘संघर्ष नायिका’ पुरस्काराने मा. शितल महादेव लांडगे यांचा सन्मान ...

नांदेड येथे ‘संघर्ष नायिका’ पुरस्काराने मा. शितल महादेव लांडगे यांचा सन्मान आयुष्यातील संघर्षाची आठवण करून देणारा भावनिक क्षण- शितल लांडगे

नांदेड येथे ‘संघर्ष नायिका’ पुरस्काराने मा. शितल महादेव लांडगे यांचा सन्मान

आयुष्यातील संघर्षाची आठवण करून देणारा भावनिक क्षण- शितल लांडगे

केज | प्रतिनिधी:- साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पीपल्स फोर्सच्या वतीने मासाहेब जिजाऊ व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात बीड येथील सामाजिक कार्यकर्त्या मा. शितल महादेव लांडगे यांना “संघर्ष नायिका 2026” या मानाच्या पुरस्काराने गौरविण्यात आले.

हा पुरस्कार स्वीकारताना आपल्या आयुष्यातील संघर्षमय प्रवास डोळ्यांसमोर उभा राहिल्याने हा क्षण अत्यंत भावनिक असल्याची भावना शितल लांडगे यांनी व्यक्त केली. आंबेडकरी चळवळीत दिलेले योगदान, सामाजिक न्यायाच्या दिशेने सातत्याने केलेले कार्य आणि महिलांच्या हक्कांसाठीचा लढा या अनुषंगाने त्यांची निवड करण्यात आली.

या सन्मानाबद्दल त्यांनी मा. बा.रा. वाघमारे सर, अण्णाभाऊ साठे पीपल्स फोर्स नांदेडच्या संपूर्ण टीमचे तसेच आयोजक व पुरस्कार निवड समिती प्रमुख ॲड. सुजाता पोहरे, सहआयोजक शेख शकीला यांचे मनःपूर्वक आभार मानले. या कार्यक्रमासाठी प्रज्ञा वाघमारे, पुणे यांचे विशेष सहकार्य लाभले.

संघर्षातून उभ्या राहिलेल्या एका कर्तृत्ववान महिलेला मिळालेला हा सन्मान अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत असून सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त किल्ले-धारूर न्यायालय परिसरात वृक्षारोपण पर्यावरण संवर्धनाचा संदेश; न्यायालय परिसरात आंबा,...

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त किल्ले-धारूर न्यायालय परिसरात वृक्षारोपण पर्यावरण संवर्धनाचा संदेश; न्यायालय परिसरात आंबा, चिंच, पेरू व जांभूळच्या रोपांची लागवड किल्ले-धारूर, प्रतिनिधी : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त किल्ले-धारूर...

क्रांती नगरात ‘जॉलीबाबा मल्टीसर्विसेस’चे उद्या भव्य उद्घाटन 

क्रांती नगरात ‘जॉलीबाबा मल्टीसर्विसेस’चे उद्या भव्य उद्घाटन  केज (प्रतिनिधी) : क्रांती नगर, कानडी रोड, केज येथे नागरिकांच्या विविध ऑनलाईन व डिजिटल सेवांसाठी सुरू...

केज येथे न्यायालयीन इमारतीच्या दुसऱ्या मजल्याचा कोनशिला समारंभ उत्साहात संपन्न

केज येथे न्यायालयीन इमारतीच्या दुसऱ्या मजल्याचा कोनशिला समारंभ उत्साहात संपन्न केज (प्रतिनिधी) : येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय परिसरात नवीन न्यायालयीन इमारतीच्या दुसऱ्या मजल्याचा कोनशिला...

पत्रकार, उद्योजक आणि समाजसेवक: सचिन साखरे यांचे बहुआयामी व्यक्तिमत्त्व उजळले

  केज तालुक्यातील सामाजिक, सांस्कृतिक आणि पर्यावरणीय चळवळींमध्ये ज्यांचे नाव आदराने घेतले जाते, ते म्हणजे सचिन धनराज साखरे. एकीकडे पत्रकार म्हणून समाजातील प्रश्न मांडणारे, तर...

ढेकणमोहा येथे आज पसायदान सेवा प्रकल्प, ढेकणमोहा येथे मा.ना.अतुल सावे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त एक...

ढेकणमोहा येथे आज पसायदान सेवा प्रकल्प, ढेकणमोहा येथे मा.ना.अतुल सावे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त एक दिवसाचे अन्नदान करण्यात आले. बीड/प्रतिनिधी:- वाढदिवस गोरगरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक...

error: Content is protected !!