Homeताज्या बातम्यासाबला येथे स्वच्छता अभियान संपन्न 

साबला येथे स्वच्छता अभियान संपन्न 

साबला येथे स्वच्छता अभियान संपन्न

केज – प्रतिनिधी:- तालुक्यातील साबला येथे ” मुख्यमंत्री समृध्द पंचायतराज अभियान ” माझं गाव माझी माय भूमी ” निमित्त सरपंच जनाबाई नरहरी काकडे यांच्या मार्गदर्शना खाली दिनांक : 15 जानेवारी रोजी स्वच्छ्ता अभियान राबवण्यात आले.यावेळी उपसरपंच श्रीमती कचराबाई राजेंद्र सरवदे तसेच ग्रामपंचायत सदस्य श्रीमती प्रतिभा काकडे, ज्ञानेश्वर पाचाळ ग्रामपंचायत कर्मचारी गुलाब मुळे विश्वनाथ नाईकनवरे तसेच जि.प.प्रा.शाळा,साबला. मुख्याध्यापक धनराज धाट सहशिक्षक लोंढे.जि.प.प्रा.कटारे वस्ती, साबला.मुख्याध्यापक लोकरे सहशिक्षिका श्रीमती बनसोडे मॅडम.जि.प.प्रा.शाळा, आनंदवाडीवस्ती,साबला. मुख्याध्यापक श्रीमती आंडिल मॅडम सहशिक्षक लांडगे तसेच शाळेतील सर्व विद्यार्थी व विद्यार्थींनी तसेच श्रीमती राधाबाई काकडे ,राजेंद्र सरवदे यांच्यासह सर्वांनी मिळून साबला नगरितील श्री उत्तरेश्वर महाराज जागृत्त देवस्थान,श्री हनुमान महाराज देवस्थान,श्रीसंतशिरोमणी सावता महाराज देवस्थान परिसर,ग्रामपंचायत कार्यालय परिसर तसेच साबला.गावातील सर्वत्र ठिकाणी स्वच्छता मोहिम राबवण्याचे काम साबला येथील आदर्श सरपंच जनाबाई नरहरी काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पत्रकार, उद्योजक आणि समाजसेवक: सचिन साखरे यांचे बहुआयामी व्यक्तिमत्त्व उजळले

  केज तालुक्यातील सामाजिक, सांस्कृतिक आणि पर्यावरणीय चळवळींमध्ये ज्यांचे नाव आदराने घेतले जाते, ते म्हणजे सचिन धनराज साखरे. एकीकडे पत्रकार म्हणून समाजातील प्रश्न मांडणारे, तर...

ढेकणमोहा येथे आज पसायदान सेवा प्रकल्प, ढेकणमोहा येथे मा.ना.अतुल सावे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त एक...

ढेकणमोहा येथे आज पसायदान सेवा प्रकल्प, ढेकणमोहा येथे मा.ना.अतुल सावे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त एक दिवसाचे अन्नदान करण्यात आले. बीड/प्रतिनिधी:- वाढदिवस गोरगरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक...

नाथ निवासी आश्रम शाळा नायगाव मयूर येथे मा.ना.अतुल सावे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित शालेय...

नाथ निवासी आश्रम शाळा नायगाव मयूर येथे मा.ना.अतुल सावे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित शालेय बॅगचे वाटप करण्यात आले. पाटोदा/प्रतिनिधी:- इतर मागास बहुजन कल्याण, दुग्ध विकास,अपारंपारिक...

केदारनाथ मल्टिसर्व्हिसेस, केज येथे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने शरद थोरात यांचा वाढदिवस उत्साहात...

केदारनाथ मल्टिसर्व्हिसेस, केज येथे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने शरद थोरात यांचा वाढदिवस उत्साहात संपन्न केज प्रतिनिधी :- आझाद क्रांती सेनेचे तालुका प्रमुख शरद सूर्यकांत...

बीड जिल्हाधिकाऱ्यांचा केज तालुका दौरा; विकासकामे आणि प्रशासकीय कामकाजाचा घेतला ‘ऑन द स्पॉट’ आढावा

बीड जिल्हाधिकाऱ्यांचा केज तालुका दौरा; विकासकामे आणि प्रशासकीय कामकाजाचा घेतला ‘ऑन द स्पॉट’ आढावा केज | प्रतिनिधी:- बीडचे जिल्हाधिकारी यांनी आज केज तालुक्याचा झंझावाती दौरा...

error: Content is protected !!