Homeताज्या बातम्यासायबर फ्रॉडमध्ये अडकलेले पैसे ॲड. आदर्श जाधव यांच्या प्रयत्नाने व न्यायालयाच्या आदेशाने...

सायबर फ्रॉडमध्ये अडकलेले पैसे ॲड. आदर्श जाधव यांच्या प्रयत्नाने व न्यायालयाच्या आदेशाने परत

बीड, प्रतिनिधी

सायबर फसवणुकीच्या प्रकरणात अडकलेले पैसे ॲडव्होकेट आदर्श जाधव (जिल्हा व सत्र न्यायालय, बीड) यांच्या कायदेशीर प्रयत्नांमुळे आणि न्यायालयाच्या आदेशाने तक्रारदारास परत मिळाले आहेत. या प्रकरणात भारतीय न्याय संहिता (BNSS कलम 503) अंतर्गत आवश्यक नोंद घेऊन कार्यवाही करण्यात आली.

मिळालेल्या माहितीनुसार, एका नागरिकाच्या बँक खात्यातून ऑनलाईन फसवणुकीद्वारे काही रक्कम कपात झाली होती. तक्रार प्राप्त झाल्यानंतर ॲड. जाधव यांनी सायबर पोलिस ठाणे, बँक अधिकारी आणि पेमेंट गेटवे संस्थांशी समन्वय साधून संपूर्ण प्रक्रिया कायदेशीर मार्गाने पुढे नेली.

यानंतर त्यांनी हे प्रकरण न्यायालयात दाखल करून, सादर केलेल्या कागदपत्रांवरून न्यायालयाकडून आदेश प्राप्त केला. त्या आदेशानुसार गोठवलेली रक्कम अधिकृतपणे तक्रारदाराच्या खात्यात परत करण्यात आली.

या संपूर्ण कार्यवाहीदरम्यान ॲड. आदर्श जाधव यांना ॲड. अशोक मुंढे तसेच ॲड. तुषार विधाते यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या सहकार्यामुळे ही कायदेशीर प्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण होऊ शकली.

या प्रयत्नामुळे तक्रारदारास न्याय मिळाला असून, स्थानिक नागरिक तसेच न्याय क्षेत्रातून तिघाही ॲडव्होकेट्सच्या कार्याचे मोठे कौतुक होत आहे.

सायबर फसवणुकीच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर ॲड. आदर्श जाधव यांनी जनतेस आवाहन केले आहे की, “ऑनलाईन व्यवहार करताना पूर्ण सावधगिरी बाळगा, आणि फसवणुकीचा प्रसंग उद्भवल्यास तत्काळ सायबर पोलिस तसेच ॲडव्होकेटचा सल्ला घ्या.”

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पत्रकार, उद्योजक आणि समाजसेवक: सचिन साखरे यांचे बहुआयामी व्यक्तिमत्त्व उजळले

  केज तालुक्यातील सामाजिक, सांस्कृतिक आणि पर्यावरणीय चळवळींमध्ये ज्यांचे नाव आदराने घेतले जाते, ते म्हणजे सचिन धनराज साखरे. एकीकडे पत्रकार म्हणून समाजातील प्रश्न मांडणारे, तर...

ढेकणमोहा येथे आज पसायदान सेवा प्रकल्प, ढेकणमोहा येथे मा.ना.अतुल सावे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त एक...

ढेकणमोहा येथे आज पसायदान सेवा प्रकल्प, ढेकणमोहा येथे मा.ना.अतुल सावे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त एक दिवसाचे अन्नदान करण्यात आले. बीड/प्रतिनिधी:- वाढदिवस गोरगरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक...

नाथ निवासी आश्रम शाळा नायगाव मयूर येथे मा.ना.अतुल सावे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित शालेय...

नाथ निवासी आश्रम शाळा नायगाव मयूर येथे मा.ना.अतुल सावे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित शालेय बॅगचे वाटप करण्यात आले. पाटोदा/प्रतिनिधी:- इतर मागास बहुजन कल्याण, दुग्ध विकास,अपारंपारिक...

केदारनाथ मल्टिसर्व्हिसेस, केज येथे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने शरद थोरात यांचा वाढदिवस उत्साहात...

केदारनाथ मल्टिसर्व्हिसेस, केज येथे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने शरद थोरात यांचा वाढदिवस उत्साहात संपन्न केज प्रतिनिधी :- आझाद क्रांती सेनेचे तालुका प्रमुख शरद सूर्यकांत...

बीड जिल्हाधिकाऱ्यांचा केज तालुका दौरा; विकासकामे आणि प्रशासकीय कामकाजाचा घेतला ‘ऑन द स्पॉट’ आढावा

बीड जिल्हाधिकाऱ्यांचा केज तालुका दौरा; विकासकामे आणि प्रशासकीय कामकाजाचा घेतला ‘ऑन द स्पॉट’ आढावा केज | प्रतिनिधी:- बीडचे जिल्हाधिकारी यांनी आज केज तालुक्याचा झंझावाती दौरा...

error: Content is protected !!