Homeशहरकानडी रोड केज येथील सत्यशोधक डॉ.अण्णाभाऊ साठे सभागृहाचे काम प्रगती पथावर

कानडी रोड केज येथील सत्यशोधक डॉ.अण्णाभाऊ साठे सभागृहाचे काम प्रगती पथावर

केज | प्रतिनिधी

क्रांती नगर, कानडी रोड केज येथे नगर पंचायत केजच्या वतीने विशेष फंडातून मा.लोकप्रिय नगराध्यक्ष सिताताई बनसोड, जनविकास परिवर्तनचे आघाडीचे प्रमुख मा.हारून भाई ईनामदार, तसेच नगरसेवक मा. अझहर भाई ईनामदार यांच्या विशेष प्रयत्नातून जवळपास १० लाख रुपये मंजूर करून, दोन महिन्यापासून ३० बाय २० चे सत्यशोधक डॉ.अण्णाभाऊ साठे सामाजिक सभाग्रहाचे काम सुरु आहे. या ठिकाणी सभागृह व्हावे, याकरीता सामाजिक कार्यकर्ते बाबुराव गालफाडे सर, यांच्यासह लक्ष्मण जाधव, मा.नगरसेवक, सय्यद शकील, इरफान पठाण, महादेव लांडगे, पांडुरंग कसबे यांच्या मार्फत अनेकदा अर्ज, निवेदने देऊन आंदोलने केलेली आहेत. आमच्या प्रतिनिधीशी बोलताना बाबुराव गालफाडे सर म्हणाले की, येत्या २६ नोव्हेंबर २०२५ सविंधान दिनापर्यंत या सभाग्रहात सुसज्य असे सत्यशोधक डॉ.अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने वाचनालय सर्वांच्या सहकार्याने सुरु करणार आहोत. तसेच सभाग्रह मंजूर करून बांधकाम सुरु केल्या बद्दल नगर नगराध्यक्ष, गट प्रमुख, नगरसेवक, तसेच पालिका पदाधिकारी, यांच्या सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पत्रकार, उद्योजक आणि समाजसेवक: सचिन साखरे यांचे बहुआयामी व्यक्तिमत्त्व उजळले

  केज तालुक्यातील सामाजिक, सांस्कृतिक आणि पर्यावरणीय चळवळींमध्ये ज्यांचे नाव आदराने घेतले जाते, ते म्हणजे सचिन धनराज साखरे. एकीकडे पत्रकार म्हणून समाजातील प्रश्न मांडणारे, तर...

ढेकणमोहा येथे आज पसायदान सेवा प्रकल्प, ढेकणमोहा येथे मा.ना.अतुल सावे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त एक...

ढेकणमोहा येथे आज पसायदान सेवा प्रकल्प, ढेकणमोहा येथे मा.ना.अतुल सावे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त एक दिवसाचे अन्नदान करण्यात आले. बीड/प्रतिनिधी:- वाढदिवस गोरगरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक...

नाथ निवासी आश्रम शाळा नायगाव मयूर येथे मा.ना.अतुल सावे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित शालेय...

नाथ निवासी आश्रम शाळा नायगाव मयूर येथे मा.ना.अतुल सावे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित शालेय बॅगचे वाटप करण्यात आले. पाटोदा/प्रतिनिधी:- इतर मागास बहुजन कल्याण, दुग्ध विकास,अपारंपारिक...

केदारनाथ मल्टिसर्व्हिसेस, केज येथे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने शरद थोरात यांचा वाढदिवस उत्साहात...

केदारनाथ मल्टिसर्व्हिसेस, केज येथे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने शरद थोरात यांचा वाढदिवस उत्साहात संपन्न केज प्रतिनिधी :- आझाद क्रांती सेनेचे तालुका प्रमुख शरद सूर्यकांत...

बीड जिल्हाधिकाऱ्यांचा केज तालुका दौरा; विकासकामे आणि प्रशासकीय कामकाजाचा घेतला ‘ऑन द स्पॉट’ आढावा

बीड जिल्हाधिकाऱ्यांचा केज तालुका दौरा; विकासकामे आणि प्रशासकीय कामकाजाचा घेतला ‘ऑन द स्पॉट’ आढावा केज | प्रतिनिधी:- बीडचे जिल्हाधिकारी यांनी आज केज तालुक्याचा झंझावाती दौरा...

error: Content is protected !!