Homeताज्या बातम्याकानेश्वर विद्यालय कानडी माळी येथे 1999 - 2000 इयत्ता 10 वी बॅचचे...

कानेश्वर विद्यालय कानडी माळी येथे 1999 – 2000 इयत्ता 10 वी बॅचचे स्नेह मिलन संपन्न

कानेश्वर विद्यालय कानडी माळी येथे 1999 – 2000 इयत्ता 10 वी बॅचचे स्नेह मिलन संपन्न

केज – प्रतिनिधी ,

वर्षा मागून वर्ष सरत जातात शिक्षण करियर लग्न नोकरी या साऱ्या धकाधकीच्या जीवनात शाळा कॉलेजमधले वर्गमित्र मैत्रिणी ही अक्षरशः विखुरले जातात कित्येक वर्ष तर भेटही होत नाही फोन तर दूर.. कुठे असेल आता तो.. कुठे असेल आता ती.. हा प्रश्न सतत मनाला छळत असतो मात्र काळजा मधून आठवणी पुसत नाहीत.. आणि मग सोशल मीडियावर शोध सुरू होतो. त्या सर्व बालदोस्तांचा आणि भरतो कार्यक्रम गेट-टुगेदर चा…

शाळेतल्या त्या मस्त आठवणी सरांच रागावणं, चिडणं, मारणं, चोरून डबा खाणं आठवतं आणि आठवतात एकमेकांना चिडवायच्या कितीतरी गोष्टी आणि मग उजाडतो तो गेट-टुगेदर चा दिवस आणि सुरू होते मौज मजा आणि आठवणींची हिरवळ कार्यक्रमाची.. आनंदाचे क्षण पुन्हा जगूया जुन्या आठवणींना जावूया शाळेच्या अंगणात फुलवलेली ती मौजमजा आज पुन्हा अनुभवूया चला मित्रांच्या गलक्यात हरवून जाऊया.. आजचा हा गेट-टुगेदर चा दिवस प्रत्येकासाठी खासच असतो कारण सगळेजण तर भेटणार असतात पण

वर्गातल्या बेंचवर जगलेल्या आठवणी सुद्धा भेटणार असतात.

मांगल्याचा नवचैतन्याचा आणि केलेल्या आठवणी सुद्धा हा नवचैतन्याचा आणि हर्षाचा प्रकाश आनंद घेऊन आला आहे या कार्यक्रमाचे अध्यक्ष गरडे सर , मुख्याध्यापक ,कानेश्वर विद्यालय , कानडीमाळी . यांची उपस्थिती होती तर यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून शाळेतील ज्येष्ठ शिक्षक गवळी सर, गीते सर, खाडे सर,गिरी सर , मुख्याध्यापक, जि .प .उच्च प्राथमिक शाळा , कानडी माळी . श्रीमती शेळके मॅडम व आदर्श शिक्षक नरहरी काकडे सर उपस्थित होते. यावेळी मुलांनी शाळेतील त्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला तसेच त्यांच्या जीवनातील शिक्षकांचा योगदान याबद्दल मनोगतही व्यक्त केले यावेळी सुधीर नाईकनवरे, सुनील राऊत, अनुराधा शिंदे, वंदना शिंदे, महादेव मस्के, विनोद राऊत, जालिंदर राऊत, मनोज काळे, माधव वाघमारे, सोनाजी काकडे यांनी आपल्या मनोगतातून शाळेच्या गुरुजनांच्या प्रति आपली कृतज्ञता व्यक्त केली. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील शिक्षक श्री नरहरी काकडे सर यांची खूप मदत झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुधीर नाईकनवरे यांनी केले व आभार प्रदर्शन श्री काकडे सर यांनी केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पत्रकार, उद्योजक आणि समाजसेवक: सचिन साखरे यांचे बहुआयामी व्यक्तिमत्त्व उजळले

  केज तालुक्यातील सामाजिक, सांस्कृतिक आणि पर्यावरणीय चळवळींमध्ये ज्यांचे नाव आदराने घेतले जाते, ते म्हणजे सचिन धनराज साखरे. एकीकडे पत्रकार म्हणून समाजातील प्रश्न मांडणारे, तर...

ढेकणमोहा येथे आज पसायदान सेवा प्रकल्प, ढेकणमोहा येथे मा.ना.अतुल सावे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त एक...

ढेकणमोहा येथे आज पसायदान सेवा प्रकल्प, ढेकणमोहा येथे मा.ना.अतुल सावे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त एक दिवसाचे अन्नदान करण्यात आले. बीड/प्रतिनिधी:- वाढदिवस गोरगरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक...

नाथ निवासी आश्रम शाळा नायगाव मयूर येथे मा.ना.अतुल सावे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित शालेय...

नाथ निवासी आश्रम शाळा नायगाव मयूर येथे मा.ना.अतुल सावे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित शालेय बॅगचे वाटप करण्यात आले. पाटोदा/प्रतिनिधी:- इतर मागास बहुजन कल्याण, दुग्ध विकास,अपारंपारिक...

केदारनाथ मल्टिसर्व्हिसेस, केज येथे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने शरद थोरात यांचा वाढदिवस उत्साहात...

केदारनाथ मल्टिसर्व्हिसेस, केज येथे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने शरद थोरात यांचा वाढदिवस उत्साहात संपन्न केज प्रतिनिधी :- आझाद क्रांती सेनेचे तालुका प्रमुख शरद सूर्यकांत...

बीड जिल्हाधिकाऱ्यांचा केज तालुका दौरा; विकासकामे आणि प्रशासकीय कामकाजाचा घेतला ‘ऑन द स्पॉट’ आढावा

बीड जिल्हाधिकाऱ्यांचा केज तालुका दौरा; विकासकामे आणि प्रशासकीय कामकाजाचा घेतला ‘ऑन द स्पॉट’ आढावा केज | प्रतिनिधी:- बीडचे जिल्हाधिकारी यांनी आज केज तालुक्याचा झंझावाती दौरा...

error: Content is protected !!