Homeसामाजिककेज येथे मुक्ती संग्राम दिनानिमित्त वृक्षारोपण कार्यक्रम 

केज येथे मुक्ती संग्राम दिनानिमित्त वृक्षारोपण कार्यक्रम 

केज (प्रतिनिधी) :

आज दिनांक 17 सप्टेंबर रोजी मुक्ती संग्राम दिना निमित्ताने केज येथे वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला.

हा उपक्रम होमगार्ड जिल्हा समादेशक श्री. सचिन पानकर साहेब व केंद्र नायक श्री. सुरेश झवेरी सर यांच्या आदेशानुसार राबविण्यात आला.

या उपक्रमाचे आयोजन केज तालुका समादेशक राऊत दिनकर व सुनील कुलकर्णी, चाटे राजाभाऊ पलटण नायक, गणेश वाघमारे पालटण नायक व केज होमगार्ड पथक यांच्या वतीने करण्यात आले.

या वेळी तालुका समादेशक राऊत दिनकर यांनी सांगितले की,

“आज लावलेले झाड हे फक्त एक रोप नाही, तर उद्याच्या पिढ्यांसाठी आपले हिरवे वारस आहे.

मुक्ती संग्रामातील शूरवीरांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी त्याग केला, त्याच प्रेरणेने आपणही समाजासाठी, निसर्गासाठी योगदान देणे आवश्यक आहे.

यापुढेही अशा उपक्रमांतून होमगार्ड दल समाजहितासाठी आणि पर्यावरण रक्षणासाठी सतत कार्यरत राहील.”

या कार्यक्रमात होमगार्ड पथकातील जवानांनी उत्साहाने सहभाग घेतला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पत्रकार, उद्योजक आणि समाजसेवक: सचिन साखरे यांचे बहुआयामी व्यक्तिमत्त्व उजळले

  केज तालुक्यातील सामाजिक, सांस्कृतिक आणि पर्यावरणीय चळवळींमध्ये ज्यांचे नाव आदराने घेतले जाते, ते म्हणजे सचिन धनराज साखरे. एकीकडे पत्रकार म्हणून समाजातील प्रश्न मांडणारे, तर...

ढेकणमोहा येथे आज पसायदान सेवा प्रकल्प, ढेकणमोहा येथे मा.ना.अतुल सावे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त एक...

ढेकणमोहा येथे आज पसायदान सेवा प्रकल्प, ढेकणमोहा येथे मा.ना.अतुल सावे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त एक दिवसाचे अन्नदान करण्यात आले. बीड/प्रतिनिधी:- वाढदिवस गोरगरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक...

नाथ निवासी आश्रम शाळा नायगाव मयूर येथे मा.ना.अतुल सावे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित शालेय...

नाथ निवासी आश्रम शाळा नायगाव मयूर येथे मा.ना.अतुल सावे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित शालेय बॅगचे वाटप करण्यात आले. पाटोदा/प्रतिनिधी:- इतर मागास बहुजन कल्याण, दुग्ध विकास,अपारंपारिक...

केदारनाथ मल्टिसर्व्हिसेस, केज येथे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने शरद थोरात यांचा वाढदिवस उत्साहात...

केदारनाथ मल्टिसर्व्हिसेस, केज येथे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने शरद थोरात यांचा वाढदिवस उत्साहात संपन्न केज प्रतिनिधी :- आझाद क्रांती सेनेचे तालुका प्रमुख शरद सूर्यकांत...

बीड जिल्हाधिकाऱ्यांचा केज तालुका दौरा; विकासकामे आणि प्रशासकीय कामकाजाचा घेतला ‘ऑन द स्पॉट’ आढावा

बीड जिल्हाधिकाऱ्यांचा केज तालुका दौरा; विकासकामे आणि प्रशासकीय कामकाजाचा घेतला ‘ऑन द स्पॉट’ आढावा केज | प्रतिनिधी:- बीडचे जिल्हाधिकारी यांनी आज केज तालुक्याचा झंझावाती दौरा...

error: Content is protected !!