Homeताज्या बातम्याकोठी गावात विकासाचा उत्सव — ग्रामपंचायत भवनासह विविध कामांचे लोकार्पण

कोठी गावात विकासाचा उत्सव — ग्रामपंचायत भवनासह विविध कामांचे लोकार्पण

महंत ह. भ. प.भगवान महाराज, खासदार बजरंग बप्पा सोनवणे, माजी आमदार संगीता ठोंबरे यांची उपस्थिती

केज प्रतिनिधी

केज तालुक्यातील मौजे कोठी येथे ग्रामपंचायत भवनासह रस्ते, पाणीपुरवठा, प्रकाश व्यवस्था आणि इतर सार्वजनिक सोयीसुविधांच्या विविध कामांचा भव्य दिव्य लोकार्पण सोहळा रविवार दि. 10 रोजी जल्लोषात पार पडला. ग्रामस्थांचा उत्साह आणि मान्यवरांची उपस्थिती यामुळे कार्यक्रमाला विशेष ऊर्जाभरली.

ठळक मुद्दे:

ग्रामपंचायत भवनासह अनेक विकासकामांचे लोकार्पण

गावाच्या सर्वांगीण प्रगतीचा नवा टप्पा

उपसरपंच बप्पा डोंगरे यांच्या कार्याचे कौतुक.

सोहळ्याची वैशिष्ट्ये :

नव्याने बांधलेले ग्रामपंचायत भवन हे केवळ एक कार्यालय नसून गावाच्या प्रगतीचे केंद्रस्थान ठरणार आहे. सोबतच रस्ते दुरुस्ती, पाणीपुरवठा सुधारणा, वीजप्रकाश व्यवस्था आणि इतर महत्त्वाच्या कामांचे उद्घाटन करण्यात आले.

महंत ह. भ. प. भगवान महाराज वरपगावकर यांच्या शुभहस्ते झाले. अध्यक्षस्थान रामराजे डोंगरे यांनी भूषविले, उद्घाटक म्हणून बीड जिल्ह्याचे खासदार मा.बजरंग बप्पा सोनवणे आणि प्रमुख पाहुणे माजी आमदार संगीता ताई ठोंबरे उपस्थित होते.

कार्यक्रमात बोलताना मान्यवरांनी कोठी गावाच्या विकासासाठी एकजुटीने काम करण्याचे आवाहन केले. तसेच कोठीचे उपसरपंच बप्पा डोंगरे यांच्या कार्याचे विशेष कौतुक करण्यात आले. यावेळी

पंचायत समिती सदस्य पिंटू ठोंबरे, बंडू चौधरी, शेकाप नेते भाई मोहन गुंड, माजी पंचायत समिती सभापती ज्ञानेश्वर चौरे, केजचे नगरसेवक भाऊसाहेब गुंड, विलास जोगदंड, ग्रामसेवक गोरे मॅडम, पंचक्रोशीतील विविध गावांचे सरपंच, पत्रकार व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पत्रकार, उद्योजक आणि समाजसेवक: सचिन साखरे यांचे बहुआयामी व्यक्तिमत्त्व उजळले

  केज तालुक्यातील सामाजिक, सांस्कृतिक आणि पर्यावरणीय चळवळींमध्ये ज्यांचे नाव आदराने घेतले जाते, ते म्हणजे सचिन धनराज साखरे. एकीकडे पत्रकार म्हणून समाजातील प्रश्न मांडणारे, तर...

ढेकणमोहा येथे आज पसायदान सेवा प्रकल्प, ढेकणमोहा येथे मा.ना.अतुल सावे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त एक...

ढेकणमोहा येथे आज पसायदान सेवा प्रकल्प, ढेकणमोहा येथे मा.ना.अतुल सावे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त एक दिवसाचे अन्नदान करण्यात आले. बीड/प्रतिनिधी:- वाढदिवस गोरगरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक...

नाथ निवासी आश्रम शाळा नायगाव मयूर येथे मा.ना.अतुल सावे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित शालेय...

नाथ निवासी आश्रम शाळा नायगाव मयूर येथे मा.ना.अतुल सावे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित शालेय बॅगचे वाटप करण्यात आले. पाटोदा/प्रतिनिधी:- इतर मागास बहुजन कल्याण, दुग्ध विकास,अपारंपारिक...

केदारनाथ मल्टिसर्व्हिसेस, केज येथे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने शरद थोरात यांचा वाढदिवस उत्साहात...

केदारनाथ मल्टिसर्व्हिसेस, केज येथे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने शरद थोरात यांचा वाढदिवस उत्साहात संपन्न केज प्रतिनिधी :- आझाद क्रांती सेनेचे तालुका प्रमुख शरद सूर्यकांत...

बीड जिल्हाधिकाऱ्यांचा केज तालुका दौरा; विकासकामे आणि प्रशासकीय कामकाजाचा घेतला ‘ऑन द स्पॉट’ आढावा

बीड जिल्हाधिकाऱ्यांचा केज तालुका दौरा; विकासकामे आणि प्रशासकीय कामकाजाचा घेतला ‘ऑन द स्पॉट’ आढावा केज | प्रतिनिधी:- बीडचे जिल्हाधिकारी यांनी आज केज तालुक्याचा झंझावाती दौरा...

error: Content is protected !!