Homeमहाराष्ट्रछावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजय घाडगे यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा जाहीर निषेध :...

छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजय घाडगे यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा जाहीर निषेध : छावा मराठा संघटना बीड

केज | प्रतिनिधी

शेतकऱ्यांची बाजू मांडणाऱ्या छावा मराठा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजय घाडगे यांच्यावर झालेल्या प्राणघातक हात्याच्या निषेधार्थ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा.देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना केज तहसीलदारांमार्फत दि.२२ जुलै रोजी निवेदन सादर करण्यात आले.

राज्य कृषी मंत्री माणिक कोकाटे हे विधान भवनांमध्ये ऑनलाईन जंगली रमी खेळत असल्याचे व्हिडिओ प्रसार माध्यमात प्रसारित झाले आहेत. त्याच्या निषेधार्थ विजय घाडगे यांनी लातूर येथे पत्रकार परिषेदेत राष्ट्रीवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना शेतकरी हिताच्या सबंधीचे निवेदन देऊन शेतकरी कर्ज माफी, आत्महत्या, पिकविमा, हमीभाव, पिक नुकसान भरपाई, अनुदान इत्यादि विषयाचे निवेदन छावा प्रदेशाध्यक्ष विजय घाडगे यांनी शेतकरी सन्मानार्थ प्रश्न विचारण्याच्या कारणावरून त्यांना राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या गुंडशाही प्रवृत्तीच्या गुंडांनी प्राणघातक हल्ला करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याने त्यांची प्रकृती चिंताजनक असून सर्व स्तरातून याचा जाहीर निषेध व्यक्त केला जात आहे.

सबंधित निवेदनावर छावा संघटनेचे बीड जिल्हा अध्यक्ष शिवाजीदादा ठोंबरे, योगेश्वर अंबाड, रामहरी कोल्हे, दिगंबर नाना तपसे, ओम सपाटे, सुनील कागदे व प्रवीण पवार इत्यादींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

तरी विजयकु‌मार घाडगे यांच्या जिवितास काही धोका झाल्यास सर्वस्वी प्रशासन व सरकार जबाबदार राहील. त्याचप्रमाणे प्रशासनाने तात्काळ दखल न घेतल्यास संविधानिक पद्धतीने, लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करण्यात येईल असे सबंधित निवेदनात नमूद करण्यात आलेले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पत्रकार, उद्योजक आणि समाजसेवक: सचिन साखरे यांचे बहुआयामी व्यक्तिमत्त्व उजळले

  केज तालुक्यातील सामाजिक, सांस्कृतिक आणि पर्यावरणीय चळवळींमध्ये ज्यांचे नाव आदराने घेतले जाते, ते म्हणजे सचिन धनराज साखरे. एकीकडे पत्रकार म्हणून समाजातील प्रश्न मांडणारे, तर...

ढेकणमोहा येथे आज पसायदान सेवा प्रकल्प, ढेकणमोहा येथे मा.ना.अतुल सावे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त एक...

ढेकणमोहा येथे आज पसायदान सेवा प्रकल्प, ढेकणमोहा येथे मा.ना.अतुल सावे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त एक दिवसाचे अन्नदान करण्यात आले. बीड/प्रतिनिधी:- वाढदिवस गोरगरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक...

नाथ निवासी आश्रम शाळा नायगाव मयूर येथे मा.ना.अतुल सावे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित शालेय...

नाथ निवासी आश्रम शाळा नायगाव मयूर येथे मा.ना.अतुल सावे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित शालेय बॅगचे वाटप करण्यात आले. पाटोदा/प्रतिनिधी:- इतर मागास बहुजन कल्याण, दुग्ध विकास,अपारंपारिक...

केदारनाथ मल्टिसर्व्हिसेस, केज येथे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने शरद थोरात यांचा वाढदिवस उत्साहात...

केदारनाथ मल्टिसर्व्हिसेस, केज येथे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने शरद थोरात यांचा वाढदिवस उत्साहात संपन्न केज प्रतिनिधी :- आझाद क्रांती सेनेचे तालुका प्रमुख शरद सूर्यकांत...

बीड जिल्हाधिकाऱ्यांचा केज तालुका दौरा; विकासकामे आणि प्रशासकीय कामकाजाचा घेतला ‘ऑन द स्पॉट’ आढावा

बीड जिल्हाधिकाऱ्यांचा केज तालुका दौरा; विकासकामे आणि प्रशासकीय कामकाजाचा घेतला ‘ऑन द स्पॉट’ आढावा केज | प्रतिनिधी:- बीडचे जिल्हाधिकारी यांनी आज केज तालुक्याचा झंझावाती दौरा...

error: Content is protected !!