Homeताज्या बातम्याराष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या बीड जिल्हा युवक कार्याध्यक्ष पदी ॲड.प्रशांत पवार...

राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या बीड जिल्हा युवक कार्याध्यक्ष पदी ॲड.प्रशांत पवार यांची नियुक्ती 

बीड:- आगामी नगरपंचायत,नगरपालिका,जिल्हा परिषद,पंचायत समितीच्या होणाऱ्या निवडणुका लक्षात घेता सर्व पक्षाच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.त्यात बीड जिल्ह्यात युवकांचे मोठे संघटन असणारे ॲड.प्रशांत पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या बीड जिल्हा कार्याध्यक्ष पदी युवक प्रदेशाध्यक्ष महेबुब शेख यांनी नियुक्ती करत जिल्ह्यात युवकांचे मोठे संघटन उभा केले आहे.

      ॲड.प्रशांत पवार यांनी लोकसभा तसेच विधानसभा निवडणुकीमध्ये निष्ठावंत म्हणून उल्लेखनीय काम केल्याबद्दल त्यांच्या कामाची पावती म्हणून तसेच युवकांचे संघटन व तालुक्यातील युवकांची मोठी बांधणी पाहून पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, तथा युवकांचे प्रदेशाध्यक्ष महबूब भाई शेख यांनी जिल्ह्याचे नेतृत्व करण्याची संधी दिली असल्याचे बोलले जात आहे.

  बीड जिल्हा युवक कार्याध्यक्ष पदी नियुक्ती केल्याबद्दल खा.शरदचंद्रजी पवार, सुप्रियाताई सुळे ,प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील ,खासदार बजरंग (बप्पा) सोनवणे, मा.आमदार पृथ्वीराज साठे, डॉ.नरेंद्र काळे, राजेभाऊ फड, व्यंकटेशजी चामणर , अमर (भैय्या) देशमुख, अंकुशरावजी ढोबळे या सर्वांचे आभार मानले आहेत.

चौकट :- येणाऱ्या काळात शिव, शाहू, फुले,आंबेडकर, आण्णाभाऊ यांच्या विचारांचा वारसा पुढे घेऊन जाण्यासाठी व शरदचंद्रजी पवार यांचे विचार युवकांपर्यंत पोहचवण्याचे काम प्रामाणिकपणे करत राहील :- ॲड.प्रशांत पवार

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पत्रकार, उद्योजक आणि समाजसेवक: सचिन साखरे यांचे बहुआयामी व्यक्तिमत्त्व उजळले

  केज तालुक्यातील सामाजिक, सांस्कृतिक आणि पर्यावरणीय चळवळींमध्ये ज्यांचे नाव आदराने घेतले जाते, ते म्हणजे सचिन धनराज साखरे. एकीकडे पत्रकार म्हणून समाजातील प्रश्न मांडणारे, तर...

ढेकणमोहा येथे आज पसायदान सेवा प्रकल्प, ढेकणमोहा येथे मा.ना.अतुल सावे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त एक...

ढेकणमोहा येथे आज पसायदान सेवा प्रकल्प, ढेकणमोहा येथे मा.ना.अतुल सावे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त एक दिवसाचे अन्नदान करण्यात आले. बीड/प्रतिनिधी:- वाढदिवस गोरगरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक...

नाथ निवासी आश्रम शाळा नायगाव मयूर येथे मा.ना.अतुल सावे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित शालेय...

नाथ निवासी आश्रम शाळा नायगाव मयूर येथे मा.ना.अतुल सावे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित शालेय बॅगचे वाटप करण्यात आले. पाटोदा/प्रतिनिधी:- इतर मागास बहुजन कल्याण, दुग्ध विकास,अपारंपारिक...

केदारनाथ मल्टिसर्व्हिसेस, केज येथे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने शरद थोरात यांचा वाढदिवस उत्साहात...

केदारनाथ मल्टिसर्व्हिसेस, केज येथे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने शरद थोरात यांचा वाढदिवस उत्साहात संपन्न केज प्रतिनिधी :- आझाद क्रांती सेनेचे तालुका प्रमुख शरद सूर्यकांत...

बीड जिल्हाधिकाऱ्यांचा केज तालुका दौरा; विकासकामे आणि प्रशासकीय कामकाजाचा घेतला ‘ऑन द स्पॉट’ आढावा

बीड जिल्हाधिकाऱ्यांचा केज तालुका दौरा; विकासकामे आणि प्रशासकीय कामकाजाचा घेतला ‘ऑन द स्पॉट’ आढावा केज | प्रतिनिधी:- बीडचे जिल्हाधिकारी यांनी आज केज तालुक्याचा झंझावाती दौरा...

error: Content is protected !!