राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेमुळेच भागतेय पंधरा गावांची तहान.
केज प्रतिनिधी.
केज तालुक्यातील चिंचोली माळी सर्कल मध्ये 32 कोटींची राष्ट्रीय पेयजल पाणी योजना पंकजा मुंडें यांनी दिली या पाणी योजनेमध्ये 15 गावाचा समावेश आहे ही राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजना या पंधरा गावांमध्ये पाणी सध्या सुरू आहे
या योजनेना जवळपास सात ते आठ वर्ष पूर्ण झाली आहेत
इतका कडक उन्हाळा सुरू होता या उन्हाळ्यात याच पाणी योजनेने या पंधरा गावांची तहान भागवली आहे
इतकी मोठी पाणी योजना सहजा सहजी मिळत नाही पण पंकजा मुंडे यांनी ही 32 कोटींची राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजना चिंचोली माळी जिल्हा परिषद गटाला मंजूर करुन दिली होती
राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेचे काम पूर्ण झाले आहे त्या पंधरा गावांमध्ये पाणी नियमित येत आहे त्यामुळे त्या गावातील नागरिक समाधानी आहेत.
राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेचे पाणी आमच्या गावाला नियमित येते
सचिन शिरसट.
सरपंच आरणगाव.
शिरपूरा या गावात पंकजा मुंडे यांनी दिलेल्या 32 कोटीं राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेचे पाणी येते.
नागरीक. दादासाहेब पाटील
शिरपुरा.
जाधव जवळा या गावात राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेचे पाणी येते
नागरीक. सुनील शिंदे
जाधव जवळा.

