Homeसामाजिकलहुजी शक्ती सेनेचे केज येथे महिला अन्याय अत्याचाराविरुद्ध ११ जुलै रोजी रास्ता...

लहुजी शक्ती सेनेचे केज येथे महिला अन्याय अत्याचाराविरुद्ध ११ जुलै रोजी रास्ता रोको आंदोलन 

केज प्रतिनिधी

बीड जिल्ह्यामध्ये सध्या गुन्हेगारी थांबायचे नाव घेत नाही. एक झाले की दुसरे प्रकरण तोंड वर करताना दिसून येत आहे. केज तालुक्यातील नव्होली व लव्हूरी या दोन्ही ठिकाणी मतिमंद मुलींवर अत्याचार झाल्याची घटना घडली.

नव्होली येथील नानासाहेब चौरे या व्यक्तीवर याअगोदर अट्रॉसिटी व बलात्कारासारखे गंभीर गुन्हे दाखल असताना त्या व्यक्तीने पुन्हा एकदा मतिमंद मुलींवर अतिप्रसंग केल्यामुळे संपूर्ण तालुक्यातून संताप व्यक्त केला जात आहे.

ही घटना ताजी असतानाच तालुक्यातील लव्हूरी येथे बाळू जालिंदर कांबळे या नराधमाने गावातीलच एका मतिमंद मुलींवर अत्याचार करून माणुसकीला काळीमा फासणारे घृष्णपद कृत्य केल्यामुळे संताप व्यक्त होतोच आहे, परंतु महिला वर्गामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

अशा नराधमाना कडक शासन होण्यासाठी संबंधित प्रकरणे जलदगतीने न्यायालयात चालवावे. त्याचप्रमाणे सबंधित पीडित महिलांचे पुनर्वसन करण्यात यावे. यासह इत्तर मागण्यांसाठी व सबंधित घटनांचा जाहीर तीव्र निषेध व्यक्त करण्यासाठी दि ११ जुलै २०२५ रोजी तहसील कार्यालयाच्या समोरील मुख्य रोडवरती भव्य रास्तारोको आंदोलन लहुजी शक्ती सेना महिला आघाडीच्या वतीने प्रियांकताई लांडगे यांच्या नेतृत्वाखाली होणार आहे. या संबंधाचे निवेदन तहसील कार्यालय व पोलिस स्टेशनला देण्यात आलेले आहे. यावेळी दत्ताभाऊ लांडगे, बाबासाहेब जाधव, दिलीप जाधव, नवनाथ जाधव, संपत जाधव, अविनाश जाधव, सचिन गालफाडे, शरद थोरात(आझाद क्रांती सेना तालुका प्रमुख), चिंतामण जाधवा, आदर्श जाधव, अनिल जाधव इत्यादी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बीड जिल्ह्यात हिन्दराष्ट्र संघ जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक स्वबळावर लढणार -उपप्रदेशाध्क्ष राधाबाई सपकाळ 

बीड जिल्ह्यात हिन्दराष्ट्र संघ जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक स्वबळावर लढणार -उपप्रदेशाध्क्ष राधाबाई सपकाळ बीड/प्रतिनिधी महाराष्ट्रात जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूकांचे बिगुल वाजले आहे त्यामुळे येणाऱ्या...

संभाजी ब्रिगेड केज तालुकाध्यक्षपदी शिवश्री आकाश नखाते यांची निवड

संभाजी ब्रिगेड केज तालुकाध्यक्षपदी शिवश्री आकाश नखाते यांची निवड केज : संभाजी ब्रिगेडच्या संघटनात्मक बांधणी अंतर्गत केज तालुक्यातील पदाधिकारी निवड प्रक्रियेत शिवश्री आकाश नखाते यांची...

अहिरानी साहित्य परिषदेच्या पुरस्कारांची घोषणा : २३ नोव्हेंबर २०२५ ला वितरण  प्राचार्य डॉ....

अहिरानी साहित्य परिषदेच्या पुरस्कारांची घोषणा : २३ नोव्हेंबर २०२५ ला वितरण प्राचार्य डॉ. संजीव गिरासे, प्रभाकर शेळके, ज्ञानेश्वर भामरे, डॉ. सुमती पवार, ज्ञानेश दुसाने, प्रा....

बारावी नापास ते राज्यसेवा परीक्षेतील गट ( अ ) पदाला गवसनी.

बारावी नापास ते राज्यसेवा परीक्षेतील गट ( अ ) पदाला गवसनी कुणबी प्रमाण पत्रामुळेच राज्यसेवा परीक्षेत घवघवीत यश संपादन केल्याची श्रीकांत होरमाळे यांची भावना. प्रतिनिधी :...

पत्रकारांनी पत्रकारांचा सन्मान करावा आणि वैयक्तिक द्वेषाचे पडसाद पत्रकारितेतून प्रकाशित करू नयेत. — पांडुरंग...

पत्रकारांनी पत्रकारांचा सन्मान करावा आणि वैयक्तिक द्वेषाचे पडसाद पत्रकारितेतून प्रकाशित करू नयेत. — पांडुरंग कसबे केज/प्रतिनिधी   पत्रकारिता ही समाजातील सत्य, पारदर्शकता आणि उत्तरदायित्व टिकवून ठेवण्यासाठी...

error: Content is protected !!