Homeताज्या बातम्यालोकजगत वृत्तपत्राचे केज तालुका प्रतिनिधी म्हणून हिरामण काळे यांची निवड,

लोकजगत वृत्तपत्राचे केज तालुका प्रतिनिधी म्हणून हिरामण काळे यांची निवड,

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज च्या वतीने केले स्वागत

केज/प्रतिनिधी

लोकजगत वृत्तपत्राच्या संपादिका शेख आयेशा यांच्या मार्गदर्शनाखाली ताज्या बातम्या,लेख, आणि विविध विषया वरील माहिती वाचका पर्यंत पोहोंचवणे,हि जनहिताची कामे करण्यासाठी केज तालुका प्रतिनिधी म्हणून हिरामण काळे यांची निवड करण्यात आली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की,लोकजगत हे महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यात प्रकाशित होणारे मराठी भाषेतील साप्ताहिक वृत्तपत्र आहे

साप्ताहिक वृत्तपत्र हे एक सामान्य-बातम्या किंवा चालू घडामोडींचे प्रकाशन आहे जे आठवड्यातून एकदा किंवा दोनदा विविध ब्रॉडशीट,मासिके आणि डिजिटल स्वरूपात प्रकाशित केले जाते.

लोकजगत या वृत्तपत्राचे केज तालुका प्रतिनिधी म्हणून हिरामण काळे यांची निवड झाल्याबद्दल सर्व स्तरावरून स्वागत व शुभेच्छा दिल्या जात आहेत.महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज पदाधिकारी यांच्या वतीने त्यांचा सत्कार केला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पत्रकार, उद्योजक आणि समाजसेवक: सचिन साखरे यांचे बहुआयामी व्यक्तिमत्त्व उजळले

  केज तालुक्यातील सामाजिक, सांस्कृतिक आणि पर्यावरणीय चळवळींमध्ये ज्यांचे नाव आदराने घेतले जाते, ते म्हणजे सचिन धनराज साखरे. एकीकडे पत्रकार म्हणून समाजातील प्रश्न मांडणारे, तर...

ढेकणमोहा येथे आज पसायदान सेवा प्रकल्प, ढेकणमोहा येथे मा.ना.अतुल सावे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त एक...

ढेकणमोहा येथे आज पसायदान सेवा प्रकल्प, ढेकणमोहा येथे मा.ना.अतुल सावे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त एक दिवसाचे अन्नदान करण्यात आले. बीड/प्रतिनिधी:- वाढदिवस गोरगरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक...

नाथ निवासी आश्रम शाळा नायगाव मयूर येथे मा.ना.अतुल सावे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित शालेय...

नाथ निवासी आश्रम शाळा नायगाव मयूर येथे मा.ना.अतुल सावे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित शालेय बॅगचे वाटप करण्यात आले. पाटोदा/प्रतिनिधी:- इतर मागास बहुजन कल्याण, दुग्ध विकास,अपारंपारिक...

केदारनाथ मल्टिसर्व्हिसेस, केज येथे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने शरद थोरात यांचा वाढदिवस उत्साहात...

केदारनाथ मल्टिसर्व्हिसेस, केज येथे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने शरद थोरात यांचा वाढदिवस उत्साहात संपन्न केज प्रतिनिधी :- आझाद क्रांती सेनेचे तालुका प्रमुख शरद सूर्यकांत...

बीड जिल्हाधिकाऱ्यांचा केज तालुका दौरा; विकासकामे आणि प्रशासकीय कामकाजाचा घेतला ‘ऑन द स्पॉट’ आढावा

बीड जिल्हाधिकाऱ्यांचा केज तालुका दौरा; विकासकामे आणि प्रशासकीय कामकाजाचा घेतला ‘ऑन द स्पॉट’ आढावा केज | प्रतिनिधी:- बीडचे जिल्हाधिकारी यांनी आज केज तालुक्याचा झंझावाती दौरा...

error: Content is protected !!