Homeसामाजिकसंतोष सोळंके आदर्श समाजसेवक पुरस्काराने सन्मानित.

संतोष सोळंके आदर्श समाजसेवक पुरस्काराने सन्मानित.

अंबाजोगाई : ( राम निर्मळ हिवरेकर ) नागापूर गावचे विद्यमान उपसरपंच,भाजप युवा मोर्चाचे माजी परळी तालुका अध्यक्ष,तात्यासाहेब पाटील प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते संतोष बाबुराव सोळंके यांना त्यांनी कोरोना काळातील केलेल्या सामाजिक कार्याची दखल घेत पुणे येथील नालंदा ऑर्गनायझेशन या संस्थेच्या वतीने नुकताच आदर्श समाजसेवक पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.संतोष सोळंके हे सन 2009 पासून सामाजिक व राजकीय क्षेत्रात कार्यरत आहेत.यापूर्वी देखील संतोष यांनी नागापूर गावातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी तात्यासाहेब पाटील सेवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून मोफत अभ्यासिका व स्पर्धात्मक परीक्षांच्या साहित्याची उपलब्धता करून दिलेली आहे,तसेच स्पर्धा परीक्षेत यश मिळवणाऱ्या यशस्वी विद्यार्थ्यांचा भव्य नागरी सत्कार देखील सोळंके हे करीत आलेले आहेत. कोरोना महामारीच्या काळात स्व:ताच्या जीवाची पर्वा न करता नागापूर गावातील कोरोना बाधित रुग्णांना स्वतःच्या गाडीत रुग्णालयात नेत त्यांचा संपूर्ण उपचार होईपर्यंत संतोष सोळंके यांनी काळजी घेतलेली होती व आपले समाजकार्य अखंडितपणे सुरूच ठेवलेले होते. स्वतःला तीन वेळेस कोरोनाची लागण झालेली असताना देखील संतोष यांनी गावातील नागरिकांना रुग्णसेवा देण्यासाठी स्वतःच्या जीवाची पर्वा केली नव्हती.त्यांच्या याच सामाजिक कार्याची दखल घेऊन पुणे येथील नालंदा ऑर्गनायझेशन या संस्थेने संतोष सोळंके यांना पुरस्कार देऊन सन्मानित केलेले आहे.गावातील नागरिकांना/रुग्णांना शहरात रुग्णालयात जाण्यासाठी स्वखर्चातून रुग्णवाहिका संतोष यांनी उपलब्ध करून दिलेली आहे. स्वतःच्या वाढदिवसा निमित्त देखील संतोष हे वेगवेगळे समाजपयोगी उपक्रम राबवित असतात.पुढील काळात सामाजिक कार्य अखंडितपणे करण्यासाठी कौतुकीच्या थापरुपी मिळालेल्या आदर्श समाजसेवक पुरस्काराबद्दल संतोष सोळंके यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पत्रकार, उद्योजक आणि समाजसेवक: सचिन साखरे यांचे बहुआयामी व्यक्तिमत्त्व उजळले

  केज तालुक्यातील सामाजिक, सांस्कृतिक आणि पर्यावरणीय चळवळींमध्ये ज्यांचे नाव आदराने घेतले जाते, ते म्हणजे सचिन धनराज साखरे. एकीकडे पत्रकार म्हणून समाजातील प्रश्न मांडणारे, तर...

ढेकणमोहा येथे आज पसायदान सेवा प्रकल्प, ढेकणमोहा येथे मा.ना.अतुल सावे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त एक...

ढेकणमोहा येथे आज पसायदान सेवा प्रकल्प, ढेकणमोहा येथे मा.ना.अतुल सावे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त एक दिवसाचे अन्नदान करण्यात आले. बीड/प्रतिनिधी:- वाढदिवस गोरगरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक...

नाथ निवासी आश्रम शाळा नायगाव मयूर येथे मा.ना.अतुल सावे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित शालेय...

नाथ निवासी आश्रम शाळा नायगाव मयूर येथे मा.ना.अतुल सावे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित शालेय बॅगचे वाटप करण्यात आले. पाटोदा/प्रतिनिधी:- इतर मागास बहुजन कल्याण, दुग्ध विकास,अपारंपारिक...

केदारनाथ मल्टिसर्व्हिसेस, केज येथे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने शरद थोरात यांचा वाढदिवस उत्साहात...

केदारनाथ मल्टिसर्व्हिसेस, केज येथे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने शरद थोरात यांचा वाढदिवस उत्साहात संपन्न केज प्रतिनिधी :- आझाद क्रांती सेनेचे तालुका प्रमुख शरद सूर्यकांत...

बीड जिल्हाधिकाऱ्यांचा केज तालुका दौरा; विकासकामे आणि प्रशासकीय कामकाजाचा घेतला ‘ऑन द स्पॉट’ आढावा

बीड जिल्हाधिकाऱ्यांचा केज तालुका दौरा; विकासकामे आणि प्रशासकीय कामकाजाचा घेतला ‘ऑन द स्पॉट’ आढावा केज | प्रतिनिधी:- बीडचे जिल्हाधिकारी यांनी आज केज तालुक्याचा झंझावाती दौरा...

error: Content is protected !!