Homeताज्या बातम्यासंभाजी ब्रिगेड केज तालुकाध्यक्षपदी शिवश्री आकाश नखाते यांची निवड

संभाजी ब्रिगेड केज तालुकाध्यक्षपदी शिवश्री आकाश नखाते यांची निवड

केज : संभाजी ब्रिगेडच्या संघटनात्मक बांधणी अंतर्गत केज तालुक्यातील पदाधिकारी निवड प्रक्रियेत शिवश्री आकाश नखाते यांची एकमताने केज तालुकाध्यक्षपदी निवड करण्यात आली. तर गजानन अंबाड जिल्हा संघटक,सचिन साखरे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख, तालुका उपाध्यक्ष, अभिजित पवार यांची निवड करण्यात आली नवीन तालुकाध्यक्ष शिवश्री आकाश नखाते यांनी संघटनेच्या माध्यमातून समाजातील तरुणांना संघटित करून छत्रपती संभाजी महाराजांच्या विचारांचा प्रसार व सामाजिक परिवर्तनाचे कार्य जोमाने राबविण्याचा संकल्प व्यक्त केला.

संभाजी ब्रिगेडच्या जिल्हा पक्षाच्या वतीने त्यांच्या निवडीबद्दल हार्दिक अभिनंदन करण्यात आले असून, त्यांच्या नेतृत्वाखाली संघटनेचे कार्य अधिक बळकट होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.या निवड प्रक्रियेस प्रदेश संघटक अतुल भैय्या गायकवाड,विभागीय उपाध्यक्ष विलास गुंठाळ,जिल्हाध्यक्ष शिवश्री राहुल भैय्या खोडसे, मराठा सेवा संघ केज तालुका अध्यक्ष जयदीप देशमुख,उपाध्यक्ष अश्विन नाना टोम्पे,जिजाऊ ब्रिगेड जिल्हा अध्यक्ष राधा ताई सपकाळ, ओमकार पतंगे,संदीप शितोळे,अजित धपाटे,नानासाहेब हंडीबाग,मनोज चौधरी, शेखर थोरात, राज तपसे, राहुल रुपदास, महादेव थोरात, संकेत चव्हाण आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पत्रकार, उद्योजक आणि समाजसेवक: सचिन साखरे यांचे बहुआयामी व्यक्तिमत्त्व उजळले

  केज तालुक्यातील सामाजिक, सांस्कृतिक आणि पर्यावरणीय चळवळींमध्ये ज्यांचे नाव आदराने घेतले जाते, ते म्हणजे सचिन धनराज साखरे. एकीकडे पत्रकार म्हणून समाजातील प्रश्न मांडणारे, तर...

ढेकणमोहा येथे आज पसायदान सेवा प्रकल्प, ढेकणमोहा येथे मा.ना.अतुल सावे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त एक...

ढेकणमोहा येथे आज पसायदान सेवा प्रकल्प, ढेकणमोहा येथे मा.ना.अतुल सावे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त एक दिवसाचे अन्नदान करण्यात आले. बीड/प्रतिनिधी:- वाढदिवस गोरगरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक...

नाथ निवासी आश्रम शाळा नायगाव मयूर येथे मा.ना.अतुल सावे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित शालेय...

नाथ निवासी आश्रम शाळा नायगाव मयूर येथे मा.ना.अतुल सावे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित शालेय बॅगचे वाटप करण्यात आले. पाटोदा/प्रतिनिधी:- इतर मागास बहुजन कल्याण, दुग्ध विकास,अपारंपारिक...

केदारनाथ मल्टिसर्व्हिसेस, केज येथे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने शरद थोरात यांचा वाढदिवस उत्साहात...

केदारनाथ मल्टिसर्व्हिसेस, केज येथे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने शरद थोरात यांचा वाढदिवस उत्साहात संपन्न केज प्रतिनिधी :- आझाद क्रांती सेनेचे तालुका प्रमुख शरद सूर्यकांत...

बीड जिल्हाधिकाऱ्यांचा केज तालुका दौरा; विकासकामे आणि प्रशासकीय कामकाजाचा घेतला ‘ऑन द स्पॉट’ आढावा

बीड जिल्हाधिकाऱ्यांचा केज तालुका दौरा; विकासकामे आणि प्रशासकीय कामकाजाचा घेतला ‘ऑन द स्पॉट’ आढावा केज | प्रतिनिधी:- बीडचे जिल्हाधिकारी यांनी आज केज तालुक्याचा झंझावाती दौरा...

error: Content is protected !!