Homeताज्या बातम्या२०२५ चा लोकशाहीर झुंजार पत्रकार पुरस्कार पत्रकार तात्या गवळी यांना जाहीर

२०२५ चा लोकशाहीर झुंजार पत्रकार पुरस्कार पत्रकार तात्या गवळी यांना जाहीर

१ऑगस्ट रोजी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त मान्यवरांच्या हस्ते पुरस्काराने गौरविण्यात येणार

केज/प्रतिनिधी

२०२५ चा लोकशाहीर झुंजार पत्रकार पुरस्कार पत्रकार तात्या गवळी यांना नुकताच जाहीर झाला असून दिनांक १ ऑगस्ट रोजी २०२५ लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त मान्यवरांच्या हस्ते पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे.

याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त कै. प्रमोद लांडगे युवा मंच यांच्या वतीने दलित चळवळीतील लढाऊ कार्यकर्त्यांना व दलित चळवळीला आपल्या दमदार व धारदार लेखणीच्या माध्यमातून न्याय देणाऱ्या पत्रकारितेतील नामांकित पत्रकार यांना लोकशाहीर झुंजार पत्रकार पुरस्कार प्रत्येक वर्षी देण्यात येत असल्याने

यावर्षीचा कै. प्रमोद लांडगे युवा मंच यांच्यावतीने देण्यात येणारा २०२५ चा लोकशाहीर झुंजार पत्रकार पुरस्कार हा पत्रकार तात्या लहू गवळी यांना नुकताच जाहीर करण्यात आला असून दिनांक १ ऑगस्ट २०२५ रोजी सिद्धार्थ नगर,केज येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त भव्य कार्यक्रमांमध्ये पत्रकार तात्या गवळी यांना लोकशाहीर झुंजार पत्रकार पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. असे २०२५ च्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष प्रेम लांडगे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे माहिती दिली आहे. या निवडीबद्दल पत्रकार तात्या गवळी यांच्यावर सर्व स्तरातून शुभेच्छा चा वर्षाव होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पत्रकार, उद्योजक आणि समाजसेवक: सचिन साखरे यांचे बहुआयामी व्यक्तिमत्त्व उजळले

  केज तालुक्यातील सामाजिक, सांस्कृतिक आणि पर्यावरणीय चळवळींमध्ये ज्यांचे नाव आदराने घेतले जाते, ते म्हणजे सचिन धनराज साखरे. एकीकडे पत्रकार म्हणून समाजातील प्रश्न मांडणारे, तर...

ढेकणमोहा येथे आज पसायदान सेवा प्रकल्प, ढेकणमोहा येथे मा.ना.अतुल सावे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त एक...

ढेकणमोहा येथे आज पसायदान सेवा प्रकल्प, ढेकणमोहा येथे मा.ना.अतुल सावे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त एक दिवसाचे अन्नदान करण्यात आले. बीड/प्रतिनिधी:- वाढदिवस गोरगरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक...

नाथ निवासी आश्रम शाळा नायगाव मयूर येथे मा.ना.अतुल सावे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित शालेय...

नाथ निवासी आश्रम शाळा नायगाव मयूर येथे मा.ना.अतुल सावे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित शालेय बॅगचे वाटप करण्यात आले. पाटोदा/प्रतिनिधी:- इतर मागास बहुजन कल्याण, दुग्ध विकास,अपारंपारिक...

केदारनाथ मल्टिसर्व्हिसेस, केज येथे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने शरद थोरात यांचा वाढदिवस उत्साहात...

केदारनाथ मल्टिसर्व्हिसेस, केज येथे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने शरद थोरात यांचा वाढदिवस उत्साहात संपन्न केज प्रतिनिधी :- आझाद क्रांती सेनेचे तालुका प्रमुख शरद सूर्यकांत...

बीड जिल्हाधिकाऱ्यांचा केज तालुका दौरा; विकासकामे आणि प्रशासकीय कामकाजाचा घेतला ‘ऑन द स्पॉट’ आढावा

बीड जिल्हाधिकाऱ्यांचा केज तालुका दौरा; विकासकामे आणि प्रशासकीय कामकाजाचा घेतला ‘ऑन द स्पॉट’ आढावा केज | प्रतिनिधी:- बीडचे जिल्हाधिकारी यांनी आज केज तालुक्याचा झंझावाती दौरा...

error: Content is protected !!