Homeताज्या बातम्याकेदारनाथ मल्टिसर्व्हिसेस, केज येथे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने शरद थोरात यांचा...

केदारनाथ मल्टिसर्व्हिसेस, केज येथे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने शरद थोरात यांचा वाढदिवस उत्साहात संपन्न 

केज प्रतिनिधी :- आझाद क्रांती सेनेचे तालुका प्रमुख शरद सूर्यकांत थोरात यांच्या वाढदिवसानिमित्त केज येथील केदारनाथ मल्टिसर्व्हिसेस केज येथे सत्कार समारंभ उत्साहात पार पडला. सामाजिक व संघटनात्मक कार्यातून तालुक्यात ठसा उमटवणारे थोरात यांना मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.

या कार्यक्रमाला भाई मोहन गुंड (शेतकरी कामगार पक्ष राज्य सरचिटणीस) प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांनी आपल्या मनोगतात थोरात यांच्या कार्याचा गौरव करताना, युवकांना संघटित करून सामाजिक प्रश्नांवर आवाज उठविण्याची त्यांची भूमिका उल्लेखनीय असल्याचे सांगितले.

यावेळी पत्रकार विजय बिक्कड, नंदुलाल मिसाळ, पांडुरंग कसबे, लिंबराज गायकवाड, सचिन साखरे तसेच कृष्णा केदार, विश्वास राऊत, हिरामण काळे आदी मान्यवर उपस्थित होते. उपस्थितांनी थोरात यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत त्यांच्या पुढील सामाजिक व संघटनात्मक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाचे आयोजन केदारनाथ मल्टिसर्व्हिसेसच्या वतीने करण्यात आले होते. शेवटी सर्व उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. हा सत्कार सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पत्रकार, उद्योजक आणि समाजसेवक: सचिन साखरे यांचे बहुआयामी व्यक्तिमत्त्व उजळले

  केज तालुक्यातील सामाजिक, सांस्कृतिक आणि पर्यावरणीय चळवळींमध्ये ज्यांचे नाव आदराने घेतले जाते, ते म्हणजे सचिन धनराज साखरे. एकीकडे पत्रकार म्हणून समाजातील प्रश्न मांडणारे, तर...

ढेकणमोहा येथे आज पसायदान सेवा प्रकल्प, ढेकणमोहा येथे मा.ना.अतुल सावे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त एक...

ढेकणमोहा येथे आज पसायदान सेवा प्रकल्प, ढेकणमोहा येथे मा.ना.अतुल सावे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त एक दिवसाचे अन्नदान करण्यात आले. बीड/प्रतिनिधी:- वाढदिवस गोरगरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक...

नाथ निवासी आश्रम शाळा नायगाव मयूर येथे मा.ना.अतुल सावे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित शालेय...

नाथ निवासी आश्रम शाळा नायगाव मयूर येथे मा.ना.अतुल सावे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित शालेय बॅगचे वाटप करण्यात आले. पाटोदा/प्रतिनिधी:- इतर मागास बहुजन कल्याण, दुग्ध विकास,अपारंपारिक...

बीड जिल्हाधिकाऱ्यांचा केज तालुका दौरा; विकासकामे आणि प्रशासकीय कामकाजाचा घेतला ‘ऑन द स्पॉट’ आढावा

बीड जिल्हाधिकाऱ्यांचा केज तालुका दौरा; विकासकामे आणि प्रशासकीय कामकाजाचा घेतला ‘ऑन द स्पॉट’ आढावा केज | प्रतिनिधी:- बीडचे जिल्हाधिकारी यांनी आज केज तालुक्याचा झंझावाती दौरा...

क्रांतीनगरमध्ये उत्साहात शिवजयंती; विद्यार्थ्यांचे विशेष नृत्य सादरीकरण, शिनगारे सरांचा सत्कार

क्रांतीनगरमध्ये उत्साहात शिवजयंती; विद्यार्थ्यांचे विशेष नृत्य सादरीकरण, शिनगारे सरांचा सत्कार केज : क्रांतीनगर भागात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहपूर्ण व डीजेमुक्त वातावरणात साजरी करण्यात...

error: Content is protected !!