Homeताज्या बातम्याक्रांती नगरात ‘जॉलीबाबा मल्टीसर्विसेस’चे उद्या भव्य उद्घाटन 

क्रांती नगरात ‘जॉलीबाबा मल्टीसर्विसेस’चे उद्या भव्य उद्घाटन 

  1. क्रांती नगरात ‘जॉलीबाबा मल्टीसर्विसेस’चे उद्या भव्य उद्घाटन 
  • केज (प्रतिनिधी) : क्रांती नगर, कानडी रोड, केज येथे नागरिकांच्या विविध ऑनलाईन व डिजिटल सेवांसाठी सुरू करण्यात आलेल्या ‘जॉलीबाबा मल्टीसर्विसेस’ या सेवा केंद्राचा उद्घाटन समारंभ शनिवार दि. 06 जून 2026 रोजी सकाळी 9.30 वाजता आयोजित करण्यात आला आहे. या केंद्रामार्फत मोबाईल सेवा, ऑनलाईन पेमेंट सेवा, आधार कार्ड संबंधी सेवा, बँक खाते उघडणे, विविध प्रकारच्या KYC सेवा, लाडकी बहीण योजनेसह विविध शासकीय योजनांच्या पेमेंट व ऑनलाईन सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

या सेवा केंद्राचे उद्घाटन लहुजी क्रांती मोर्चाचे जिल्हा संयोजक तथा बहुजन ज्येष्ठ नागरिक मंचाचे प्रमुख बाबुराव गालफाडे यांच्या हस्ते संपन्न होणार असून, यावेळी दगडू तात्या गालफाडे, महादेव लांडगे, शीतलताई लांडगे, अनिल लोखंडे, प्रा. रमेश पाटोळे, उमेशजी आव्हाड, दिलीप गालफाडे, सय्यद शकील, इरफान पठाण, संतोष लांडगे, योगेश गायकवाड, अजय गालफाडे, सचिन गालफाडे, अखिल सय्यद, अमन तांबोळी, साहिल तांबोळी, बबन लांडगे यांच्यासह पत्रकार चंद्रकांत पाटील, विजय बिक्कड, प्रदीप गायकवाड, सचिन साखरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

नागरिकांना विविध शासकीय व खासगी सेवा सुलभपणे उपलब्ध व्हाव्यात या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या या उपक्रमाचे प्रोप्रायटर पांडुरंग कसबे यांनी परिसरातील नागरिकांनी उद्घाटन समारंभास मोठ्या संख्येने उपस्थित राहून नव्याने सुरू होणाऱ्या सेवांचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

केज येथे न्यायालयीन इमारतीच्या दुसऱ्या मजल्याचा कोनशिला समारंभ उत्साहात संपन्न

केज येथे न्यायालयीन इमारतीच्या दुसऱ्या मजल्याचा कोनशिला समारंभ उत्साहात संपन्न केज (प्रतिनिधी) : येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय परिसरात नवीन न्यायालयीन इमारतीच्या दुसऱ्या मजल्याचा कोनशिला...

पत्रकार, उद्योजक आणि समाजसेवक: सचिन साखरे यांचे बहुआयामी व्यक्तिमत्त्व उजळले

  केज तालुक्यातील सामाजिक, सांस्कृतिक आणि पर्यावरणीय चळवळींमध्ये ज्यांचे नाव आदराने घेतले जाते, ते म्हणजे सचिन धनराज साखरे. एकीकडे पत्रकार म्हणून समाजातील प्रश्न मांडणारे, तर...

ढेकणमोहा येथे आज पसायदान सेवा प्रकल्प, ढेकणमोहा येथे मा.ना.अतुल सावे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त एक...

ढेकणमोहा येथे आज पसायदान सेवा प्रकल्प, ढेकणमोहा येथे मा.ना.अतुल सावे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त एक दिवसाचे अन्नदान करण्यात आले. बीड/प्रतिनिधी:- वाढदिवस गोरगरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक...

नाथ निवासी आश्रम शाळा नायगाव मयूर येथे मा.ना.अतुल सावे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित शालेय...

नाथ निवासी आश्रम शाळा नायगाव मयूर येथे मा.ना.अतुल सावे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित शालेय बॅगचे वाटप करण्यात आले. पाटोदा/प्रतिनिधी:- इतर मागास बहुजन कल्याण, दुग्ध विकास,अपारंपारिक...

केदारनाथ मल्टिसर्व्हिसेस, केज येथे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने शरद थोरात यांचा वाढदिवस उत्साहात...

केदारनाथ मल्टिसर्व्हिसेस, केज येथे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने शरद थोरात यांचा वाढदिवस उत्साहात संपन्न केज प्रतिनिधी :- आझाद क्रांती सेनेचे तालुका प्रमुख शरद सूर्यकांत...

error: Content is protected !!