Homeसामाजिकपर्यावरण वाचवा – झाडे लावा! केज येथे "वृक्षारोपण उपक्रम"

पर्यावरण वाचवा – झाडे लावा! केज येथे “वृक्षारोपण उपक्रम”

पर्यावरण वाचवा – झाडे लावा!

केज येथे “वृक्षारोपण उपक्रम”

केज प्रतिनिधी 

संघर्ष विकास समिती केज, रोटरी क्लब, दिलासा सामाजिक संस्था केज यांच्यातर्फे केज शहरातील मेन रोडच्या कडेला वृक्षारोपण करण्यात आले.

पर्यावरण रक्षणाची गरज आज अत्यंत महत्वाची बनली आहे. वाढते प्रदूषण, कमी होत चाललेली हरितक्षेत्रे आणि हवामान बदल यावर उपाय म्हणून आपण सर्वांनी एक पाऊल पुढे टाकण्याची ही वेळ आहे. असे मत मा. हनुमंत भोसले सर यांनी व्यक्त केले.

रोटरी क्लब केजचे अध्यक्ष मा. प्रवीण देशपांडे साहेब, दिलासा सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा तथा सामाजिक कार्यकर्त्या ज्योतीताई सांबरे यांनी यावेळी झाडे जगली पाहिजेत यासाठी पुढाकार घेतला.

यामाध्यमातून सर्व जनतेला आवाहन करण्यात आले की आपण सर्वांनी या उपक्रमात उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन “एक नागरिक – एक झाड” हे संकल्प व्रत स्वीकारावे असा संदेश देण्यात आला.

सकाळी ०९:०० वाजता ०१ जुलै २०२५ रोजी हनुमंत भोसले सरांचा जन्मदिवस असल्या कारणाची या उपक्रमाची रंगत वाढली. यावेळी त्यांना शाल आणि झाड देऊन शुभेच्छा देण्यात आल्या.

यावेळी सत्यवान राऊत, बापूराव शिंगण, मुसळे, शरद थोरात, राठोड आदी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पत्रकार, उद्योजक आणि समाजसेवक: सचिन साखरे यांचे बहुआयामी व्यक्तिमत्त्व उजळले

  केज तालुक्यातील सामाजिक, सांस्कृतिक आणि पर्यावरणीय चळवळींमध्ये ज्यांचे नाव आदराने घेतले जाते, ते म्हणजे सचिन धनराज साखरे. एकीकडे पत्रकार म्हणून समाजातील प्रश्न मांडणारे, तर...

ढेकणमोहा येथे आज पसायदान सेवा प्रकल्प, ढेकणमोहा येथे मा.ना.अतुल सावे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त एक...

ढेकणमोहा येथे आज पसायदान सेवा प्रकल्प, ढेकणमोहा येथे मा.ना.अतुल सावे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त एक दिवसाचे अन्नदान करण्यात आले. बीड/प्रतिनिधी:- वाढदिवस गोरगरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक...

नाथ निवासी आश्रम शाळा नायगाव मयूर येथे मा.ना.अतुल सावे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित शालेय...

नाथ निवासी आश्रम शाळा नायगाव मयूर येथे मा.ना.अतुल सावे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित शालेय बॅगचे वाटप करण्यात आले. पाटोदा/प्रतिनिधी:- इतर मागास बहुजन कल्याण, दुग्ध विकास,अपारंपारिक...

केदारनाथ मल्टिसर्व्हिसेस, केज येथे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने शरद थोरात यांचा वाढदिवस उत्साहात...

केदारनाथ मल्टिसर्व्हिसेस, केज येथे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने शरद थोरात यांचा वाढदिवस उत्साहात संपन्न केज प्रतिनिधी :- आझाद क्रांती सेनेचे तालुका प्रमुख शरद सूर्यकांत...

बीड जिल्हाधिकाऱ्यांचा केज तालुका दौरा; विकासकामे आणि प्रशासकीय कामकाजाचा घेतला ‘ऑन द स्पॉट’ आढावा

बीड जिल्हाधिकाऱ्यांचा केज तालुका दौरा; विकासकामे आणि प्रशासकीय कामकाजाचा घेतला ‘ऑन द स्पॉट’ आढावा केज | प्रतिनिधी:- बीडचे जिल्हाधिकारी यांनी आज केज तालुक्याचा झंझावाती दौरा...

error: Content is protected !!