Homeताज्या बातम्याशिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने पूरग्रस्तांना कीट वाटप

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने पूरग्रस्तांना कीट वाटप

केज/ प्रतिनिधी. केज तालुक्यातील राजेगाव,बोरगाव, दैठणा येथील पूरग्रस्तांना संपर्कप्रमुख परशुराम जाधव यांच्या हस्ते व मुंबई नगरसेवक बाळा चव्हाण यांचा सहकार्याने किराणा किट वाटप 

अतिवृष्टीमुळे केज तालुक्यातील अनेक गावात पिकाचे नुकसान तसेच पूर परिस्थितीमुळे घराचे नुकसान झालेले आहे यामध्ये संसाराची राख रांगोळी झालेली दिसून येत आहे म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने एक सामाजिक बांदल की म्हणून बीड जिल्हा बीड जिल्हा संपर्कप्रमुख परशुराम जाधव साहेब यांच्या हस्ते पूरग्रस्तांना २०० किराणा किड्स वाटप मौजे बोरगाव दैठणा राजेगाव या ठिकाणी वाटप करण्यात आले यावेळी मा. जिल्हाप्रमुख रत्नाकर आप्पा शिंदे, जिल्हा संघटक नितीन धांडे, तालुकाप्रमुख अशोक जाधव शहर प्रमुख तात्या रोडे सह प्रभाकर शिंदे, समीर जाधव, धर्मेश सकपाळ उपस्थित होते

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त किल्ले-धारूर न्यायालय परिसरात वृक्षारोपण पर्यावरण संवर्धनाचा संदेश; न्यायालय परिसरात आंबा,...

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त किल्ले-धारूर न्यायालय परिसरात वृक्षारोपण पर्यावरण संवर्धनाचा संदेश; न्यायालय परिसरात आंबा, चिंच, पेरू व जांभूळच्या रोपांची लागवड किल्ले-धारूर, प्रतिनिधी : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त किल्ले-धारूर...

क्रांती नगरात ‘जॉलीबाबा मल्टीसर्विसेस’चे उद्या भव्य उद्घाटन 

क्रांती नगरात ‘जॉलीबाबा मल्टीसर्विसेस’चे उद्या भव्य उद्घाटन  केज (प्रतिनिधी) : क्रांती नगर, कानडी रोड, केज येथे नागरिकांच्या विविध ऑनलाईन व डिजिटल सेवांसाठी सुरू...

केज येथे न्यायालयीन इमारतीच्या दुसऱ्या मजल्याचा कोनशिला समारंभ उत्साहात संपन्न

केज येथे न्यायालयीन इमारतीच्या दुसऱ्या मजल्याचा कोनशिला समारंभ उत्साहात संपन्न केज (प्रतिनिधी) : येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय परिसरात नवीन न्यायालयीन इमारतीच्या दुसऱ्या मजल्याचा कोनशिला...

पत्रकार, उद्योजक आणि समाजसेवक: सचिन साखरे यांचे बहुआयामी व्यक्तिमत्त्व उजळले

  केज तालुक्यातील सामाजिक, सांस्कृतिक आणि पर्यावरणीय चळवळींमध्ये ज्यांचे नाव आदराने घेतले जाते, ते म्हणजे सचिन धनराज साखरे. एकीकडे पत्रकार म्हणून समाजातील प्रश्न मांडणारे, तर...

ढेकणमोहा येथे आज पसायदान सेवा प्रकल्प, ढेकणमोहा येथे मा.ना.अतुल सावे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त एक...

ढेकणमोहा येथे आज पसायदान सेवा प्रकल्प, ढेकणमोहा येथे मा.ना.अतुल सावे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त एक दिवसाचे अन्नदान करण्यात आले. बीड/प्रतिनिधी:- वाढदिवस गोरगरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक...

error: Content is protected !!