Homeताज्या बातम्याआदर्श ग्रा.पं.कोल्हेवाडी येथे ७७ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा.

आदर्श ग्रा.पं.कोल्हेवाडी येथे ७७ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा.

केज / प्रतिनिधी :- दि.२६ जानेवारी रोजी केज तालुक्यातील कोल्हेवाडी येथे प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात व देशभक्तीपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. सर्वप्रथम ग्रामपंचायत कार्यालय कोल्हेवाडी येथे ध्वजारोहण मोठ्या उत्साहात संपन्न झाला. जि.प.प्रा. शाळा कोल्हेवाडी,जि. प. प्रा. शाळा मिसाळ वस्ती, जि.प.प्रा.शाळा डांगे वस्ती व शहीद जवान उमेश मिसाळ स्मारक येथे ध्वजारोहण पार पडले.

शाळेतील विद्यार्थ्यांनी विविध कलागुणांचे सादरीकरण करून उपस्थित प्रमुख पाहुणे व मान्यवराची,मने जिंकली. त्यांच्या सादरीकरणाचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात आले.

ग्रामपंचायत कार्यालय, कोल्हेवाडी येथे गावच्या प्रथम नागरिक कर्तव्यदक्ष महिला सरपंच सौ. प्रेमला नंदकुमार मिसाळ यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण संपन्न झाले. शहीद जवान उमेश मिसाळ स्मारक येथे कर्तव्यदक्ष पोलीस शिपाई पोपट मिसाळ यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

यावेळी ग्रामपंचायत अधिकारी, सरपंच उपसरपंच, सदस्य,शालेय विद्यार्थी, अंगणवाडी कर्मचारी, ग्रामपंचायत कर्मचारी, पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

एकूणच कोल्हेवाडी गावात ७७ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहाने व विद्यार्थ्यांच्या विविध कला गुणांनी, देशभक्तीपर सुमधुर गीतांनी प्रेरणादायी वातावरणात साजरा झाला.

या उत्साहात मोठ्या संख्येने सहभागी झाल्याबद्दल, सर्वांचे, ग्रामपंचायत,शाळा व विविध संस्थांच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नांदेड येथे ‘संघर्ष नायिका’ पुरस्काराने मा. शितल महादेव लांडगे यांचा सन्मान आयुष्यातील संघर्षाची...

नांदेड येथे ‘संघर्ष नायिका’ पुरस्काराने मा. शितल महादेव लांडगे यांचा सन्मान आयुष्यातील संघर्षाची आठवण करून देणारा भावनिक क्षण- शितल लांडगे   केज | प्रतिनिधी:- साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे...

केज शहरात शोककळा : अजित दादा पवार यांच्या अपघाती निधनाने हळहळ, सामाजिक कार्यकर्त्यांच्या आवाहनाला...

केज शहरात शोककळा : अजित दादा पवार यांच्या अपघाती निधनाने हळहळ, सामाजिक कार्यकर्त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत व्यापाऱ्यांचा कडकडीत बंद  केज | प्रतिनिधी :- राज्याचे उपमुख्यमंत्री...

झेडपी शाळा वाचवण्यासाठी माजी विद्यार्थ्यांचा पुढाकार  जिल्हा परिषद माध्यमिक शाळा, केज पुनरुज्जीवनासाठी 500...

झेडपी शाळा वाचवण्यासाठी माजी विद्यार्थ्यांचा पुढाकार जिल्हा परिषद माध्यमिक शाळा, केज पुनरुज्जीवनासाठी 500 माजी विद्यार्थी सरसावले केज | प्रतिनिधी:- अन्न, वस्त्र आणि निवाऱ्यासोबत दर्जेदार शिक्षण ही...

राजेगाव जि. प. प्राथमिक शाळेत प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

राजेगाव जि. प. प्राथमिक शाळेत प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा केज / प्रतिनिधी : केज तालुक्यातील राजेगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात...

जीवाचीवाडीत विविध संस्थांमध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

जीवाचीवाडीत विविध संस्थांमध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा केज / प्रतिनिधी :- दि. २६ जानेवारी रोजी केज तालुक्यातील जीवाचीवाडी येथे प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात व देशभक्तीपूर्ण वातावरणात...

error: Content is protected !!