Homeताज्या बातम्याक्रांतीनगरमध्ये उत्साहात शिवजयंती; विद्यार्थ्यांचे विशेष नृत्य सादरीकरण, शिनगारे सरांचा सत्कार

क्रांतीनगरमध्ये उत्साहात शिवजयंती; विद्यार्थ्यांचे विशेष नृत्य सादरीकरण, शिनगारे सरांचा सत्कार

केज : क्रांतीनगर भागात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहपूर्ण व डीजेमुक्त वातावरणात साजरी करण्यात आली. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, क्रांतीनगर यांच्या वतीने आयोजित कार्यक्रमाची सुरुवात शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली.

कार्यक्रमाच्या प्रमुख अध्यक्षा वर्षाताई लखन लांडगे यांनी शिवरायांच्या कार्याचा आढावा घेत विद्यार्थ्यांना स्वराज्य, शौर्य व संस्कारांचे महत्त्व पटवून दिले. त्यानंतर शाळेचे मुख्याध्यापक शिनगारे सर यांनी शिवचरित्रावर सविस्तर मार्गदर्शन करत शिवजयंती साजरी करण्यामागील उद्देश स्पष्ट केला. शिक्षकवर्गानेही मनोगत व्यक्त केले.

क्रांतीनगर शिवजन्मोत्सव कमिटीच्या स्टेजवर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, क्रांतीनगर येथील विद्यार्थ्यांनी विशेष नृत्य सादर करून उपस्थितांची दाद मिळवली. तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. देशभक्तीपर गीते, भाषणे व नृत्याविष्कारामुळे संपूर्ण परिसर देशभक्तीच्या रंगात रंगून गेला.

अल्पावधीत शाळेला नावलौकिक मिळवून देणारे व शाळेत नवचैतन्य निर्माण करणारे शिनगारे सर व त्यांच्या संपूर्ण स्टाफचे यावेळी विशेष कौतुक करण्यात आले. शिवजन्मोत्सव कमिटीच्या वतीने शाळेच्या सक्रिय सहभागाबद्दल शिनगारे सर यांचा सत्कारही करण्यात आला.

या कार्यक्रमाला हिना पठाण, मनीषा पप्पू जाधव, भिडे ताई, प्रेम गायकवाड, इरफान पठाण, शितलताई लांडगे तसेच कमाने इरफान पठाण आदी मान्यवर उपस्थित होते. नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभल्यामुळे यंदाची शिवजयंती विशेष आकर्षण ठरली. भविष्यातही अशाच शिस्तबद्ध व सांस्कृतिक पद्धतीने शिवजयंती साजरी व्हावी, अशी अपेक्षा सर्व स्तरातून व्यक्त होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पत्रकार, उद्योजक आणि समाजसेवक: सचिन साखरे यांचे बहुआयामी व्यक्तिमत्त्व उजळले

  केज तालुक्यातील सामाजिक, सांस्कृतिक आणि पर्यावरणीय चळवळींमध्ये ज्यांचे नाव आदराने घेतले जाते, ते म्हणजे सचिन धनराज साखरे. एकीकडे पत्रकार म्हणून समाजातील प्रश्न मांडणारे, तर...

ढेकणमोहा येथे आज पसायदान सेवा प्रकल्प, ढेकणमोहा येथे मा.ना.अतुल सावे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त एक...

ढेकणमोहा येथे आज पसायदान सेवा प्रकल्प, ढेकणमोहा येथे मा.ना.अतुल सावे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त एक दिवसाचे अन्नदान करण्यात आले. बीड/प्रतिनिधी:- वाढदिवस गोरगरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक...

नाथ निवासी आश्रम शाळा नायगाव मयूर येथे मा.ना.अतुल सावे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित शालेय...

नाथ निवासी आश्रम शाळा नायगाव मयूर येथे मा.ना.अतुल सावे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित शालेय बॅगचे वाटप करण्यात आले. पाटोदा/प्रतिनिधी:- इतर मागास बहुजन कल्याण, दुग्ध विकास,अपारंपारिक...

केदारनाथ मल्टिसर्व्हिसेस, केज येथे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने शरद थोरात यांचा वाढदिवस उत्साहात...

केदारनाथ मल्टिसर्व्हिसेस, केज येथे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने शरद थोरात यांचा वाढदिवस उत्साहात संपन्न केज प्रतिनिधी :- आझाद क्रांती सेनेचे तालुका प्रमुख शरद सूर्यकांत...

बीड जिल्हाधिकाऱ्यांचा केज तालुका दौरा; विकासकामे आणि प्रशासकीय कामकाजाचा घेतला ‘ऑन द स्पॉट’ आढावा

बीड जिल्हाधिकाऱ्यांचा केज तालुका दौरा; विकासकामे आणि प्रशासकीय कामकाजाचा घेतला ‘ऑन द स्पॉट’ आढावा केज | प्रतिनिधी:- बीडचे जिल्हाधिकारी यांनी आज केज तालुक्याचा झंझावाती दौरा...

error: Content is protected !!