Homeराजकीययुवा नेते राजपाल भैय्या अशोकराव काकडे यांची भारतीय जनता पक्षाच्या युवा...

युवा नेते राजपाल भैय्या अशोकराव काकडे यांची भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाच्या अध्यक्ष पदी निवड

केज:~ तालुक्यातील बनसारोळा येथील युवा नेते राजपाल भैय्या अशोकराव काकडे यांची शनिवारी (दि.१९) रोजी भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाच्या मंडळ अध्यक्ष पदी निवड करण्यात आली. त्यांच्या निवडीबद्दल तालुक्यातील भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यातून अभिनंदन केले जात आहे.

अंबाजोगाई शहरातील आमदार नमिता मुंदडा यांच्या अंबाजोगाई येथील निवासस्थानी भाजपा पदाधिकाऱ्यांच्या निवडी संदर्भात भाजपाचे जेष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा, पनगेश्वर कारखान्याचे चेअरमन अक्षय मुंदडा, केज तालुकाध्यक्ष भगवान केदार यांच्या उपस्थितीत शनिवारी बैठक पार पडली. या बैठकीत राजपाल भैय्या काकडे यांना पक्षाच्या युवा मोर्चाच्या अध्यक्ष पदी निवड झाल्याचे नियुक्तीपत्र देण्यात आले. राज्याच्या पर्यावरण व पशूसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे, माजी खासदार डॉ. प्रितम मुंडे व आमदार नमिता मुंदडा यांच्या नेतृत्वाखाली भाजप पक्षाचे विचार युवकात समजत शेवटच्या घटकांपर्यंत पोहचवून पक्ष संघटन वाढीसाठी प्रामाणिकपणे काम करणार असल्याचे राजपाल भैय्या काकडे यांनी सांगितले. त्यांच्या निवडीच तालुक्यातील भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यातून अभिनंदन केले जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पत्रकार, उद्योजक आणि समाजसेवक: सचिन साखरे यांचे बहुआयामी व्यक्तिमत्त्व उजळले

  केज तालुक्यातील सामाजिक, सांस्कृतिक आणि पर्यावरणीय चळवळींमध्ये ज्यांचे नाव आदराने घेतले जाते, ते म्हणजे सचिन धनराज साखरे. एकीकडे पत्रकार म्हणून समाजातील प्रश्न मांडणारे, तर...

ढेकणमोहा येथे आज पसायदान सेवा प्रकल्प, ढेकणमोहा येथे मा.ना.अतुल सावे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त एक...

ढेकणमोहा येथे आज पसायदान सेवा प्रकल्प, ढेकणमोहा येथे मा.ना.अतुल सावे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त एक दिवसाचे अन्नदान करण्यात आले. बीड/प्रतिनिधी:- वाढदिवस गोरगरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक...

नाथ निवासी आश्रम शाळा नायगाव मयूर येथे मा.ना.अतुल सावे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित शालेय...

नाथ निवासी आश्रम शाळा नायगाव मयूर येथे मा.ना.अतुल सावे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित शालेय बॅगचे वाटप करण्यात आले. पाटोदा/प्रतिनिधी:- इतर मागास बहुजन कल्याण, दुग्ध विकास,अपारंपारिक...

केदारनाथ मल्टिसर्व्हिसेस, केज येथे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने शरद थोरात यांचा वाढदिवस उत्साहात...

केदारनाथ मल्टिसर्व्हिसेस, केज येथे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने शरद थोरात यांचा वाढदिवस उत्साहात संपन्न केज प्रतिनिधी :- आझाद क्रांती सेनेचे तालुका प्रमुख शरद सूर्यकांत...

बीड जिल्हाधिकाऱ्यांचा केज तालुका दौरा; विकासकामे आणि प्रशासकीय कामकाजाचा घेतला ‘ऑन द स्पॉट’ आढावा

बीड जिल्हाधिकाऱ्यांचा केज तालुका दौरा; विकासकामे आणि प्रशासकीय कामकाजाचा घेतला ‘ऑन द स्पॉट’ आढावा केज | प्रतिनिधी:- बीडचे जिल्हाधिकारी यांनी आज केज तालुक्याचा झंझावाती दौरा...

error: Content is protected !!