Homeताज्या बातम्याराजेगाव जि. प. प्राथमिक शाळेत प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

राजेगाव जि. प. प्राथमिक शाळेत प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

केज / प्रतिनिधी : केज तालुक्यातील राजेगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात आणि विविध उपक्रमांच्या माध्यमातून साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थ्यांच्या प्रभात फेरीने झाली. त्यानंतर ग्रामपंचायत कार्यालय येथे उपसरपंच ॲड. प्रवीण मेटे यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडले.

यानंतर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा परिसरात माजी सैनिक महादेव सोनवणे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या वेळी विद्यार्थ्यांनी हनुमान मंदिर येथे संविधानाचे सामूहिक वाचन केले. तसेच संगीतमय कवायत, कॉपीमुक्त परीक्षेची शपथ, बालविवाह निर्मूलन प्रतिज्ञा, शालेय विद्यार्थ्यांची भाषणे, क्रीडास्पर्धा, बक्षीस वितरण व सांस्कृतिक कार्यक्रम मोठ्या आनंदात पार पडले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षण समितीचे अध्यक्ष अनिस शेख होते. प्रमुख पाहुणे म्हणून उपसरपंच ॲड. प्रवीण मेटे, युवराज कदम यांची उपस्थिती लाभली. सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये राजेगाव येथील वस्ती शाळेचे शिक्षक, अंगणवाडी क्रमांक १ व २ च्या शिक्षिका, गावातील तरुण, महिला मंडळ व युवकांचा मोठा सहभाग होता.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतातून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अधिक सक्षम कशी होईल यावर भर दिला. जिल्हा परिषद शाळा दर्जेदार शिक्षणासोबतच विविध सांस्कृतिक उपक्रम राबवत असल्याचे यानिमित्ताने गावकऱ्यांना अनुभवता आले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेचे मुख्याध्यापक वरवडे सर व लोटके मॅडम यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी पत्रकार रवींद्र मेटे यांनी सर्वांचे आभार मानले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नांदेड येथे ‘संघर्ष नायिका’ पुरस्काराने मा. शितल महादेव लांडगे यांचा सन्मान आयुष्यातील संघर्षाची...

नांदेड येथे ‘संघर्ष नायिका’ पुरस्काराने मा. शितल महादेव लांडगे यांचा सन्मान आयुष्यातील संघर्षाची आठवण करून देणारा भावनिक क्षण- शितल लांडगे   केज | प्रतिनिधी:- साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे...

केज शहरात शोककळा : अजित दादा पवार यांच्या अपघाती निधनाने हळहळ, सामाजिक कार्यकर्त्यांच्या आवाहनाला...

केज शहरात शोककळा : अजित दादा पवार यांच्या अपघाती निधनाने हळहळ, सामाजिक कार्यकर्त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत व्यापाऱ्यांचा कडकडीत बंद  केज | प्रतिनिधी :- राज्याचे उपमुख्यमंत्री...

झेडपी शाळा वाचवण्यासाठी माजी विद्यार्थ्यांचा पुढाकार  जिल्हा परिषद माध्यमिक शाळा, केज पुनरुज्जीवनासाठी 500...

झेडपी शाळा वाचवण्यासाठी माजी विद्यार्थ्यांचा पुढाकार जिल्हा परिषद माध्यमिक शाळा, केज पुनरुज्जीवनासाठी 500 माजी विद्यार्थी सरसावले केज | प्रतिनिधी:- अन्न, वस्त्र आणि निवाऱ्यासोबत दर्जेदार शिक्षण ही...

आदर्श ग्रा.पं.कोल्हेवाडी येथे ७७ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा.

आदर्श ग्रा.पं.कोल्हेवाडी येथे ७७ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा. केज / प्रतिनिधी :- दि.२६ जानेवारी रोजी केज तालुक्यातील कोल्हेवाडी येथे प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात व...

जीवाचीवाडीत विविध संस्थांमध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

जीवाचीवाडीत विविध संस्थांमध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा केज / प्रतिनिधी :- दि. २६ जानेवारी रोजी केज तालुक्यातील जीवाचीवाडी येथे प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात व देशभक्तीपूर्ण वातावरणात...

error: Content is protected !!