Homeराजकीयस्थानिक स्वराज्य संस्थावर शिवसेनेचा भगवा फडकवणारचं शिवसेना पक्षाच्या बैठकीत केला निर्धार 

स्थानिक स्वराज्य संस्थावर शिवसेनेचा भगवा फडकवणारचं शिवसेना पक्षाच्या बैठकीत केला निर्धार 

आता थांबायचं नाय !

स्थानिक स्वराज्य संस्थावर शिवसेनेचा भगवा फडकवणारचं शिवसेना पक्षाच्या बैठकीत केला निर्धार

केज/प्रतिनिधी

उपमुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे आणि खासदार श्रीकांतजी शिंदे यांच्या आदेशाने, अर्जुनजी खोतकर (उपनेते) व संजयजी मोरे (सचिव) यांच्या सूचनेवरून संपर्कप्रमुख बापूसाहेब मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेच्या रणनिती ची,ताकदीची आणि संघटनेची परीक्षा पाहणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका येत आहेत. या पार्श्वभूमीवर विधानसभा निहाय शिवसेनेची महत्त्वपूर्ण बैठक माधवबाग केज येथे पार पडली. स्थानिक स्वराज्य संस्थे साठी पक्ष,संघटना कशाप्रकारे आणखी बळकट करण्यात येईल याविषयी या बैठकीत चर्चा झाली.अचूक नियोजन व त्याची योग्य अंमलबजावणी केल्याने निवडणुकीत आपण यशस्वी होऊ शकतो. निवडणुकीच्या या आव्हानासाठी आपण सर्वजण तयार आहोत त्यामुळे ‘आता थांबायचं नाय’ कारण यंदा स्थानिक स्वराज्य संस्थां वर शिवसेनेचा भगवा फडकवण्याचा निर्धार उपस्थित असलेल्या सर्वांनी व्यक्त केला.

बापूसाहेब मोरे संपर्कप्रमुख,अनिल दादा जगताप जिल्हा प्रमुखशिवसेना,सचिन भैय्या मुळुक जिल्हा प्रमुख शिवसेना,योगेश नवले जिल्हा संघटक, बालाजी खैरमोडे जिल्हा समन्वयक बांधकाम कामगार सेना,सुजित शिंदे जिल्हाप्रमुख युवासेना,

राजाभाऊ लोमटे उप जिल्हाप्रमुख,रवी मुडेगावकर जिल्हा प्रमुख बांधकाम कामगार सेना, दादासाहेब ससाणे शिवसेना विधानसभा प्रमुख केज,अर्जुन वाघमारे तालुकाप्रमुख अंबाजोगाई,अभिमान बापू पटाईत ज्येष्ठ नेते,

मालोजी नाना गलांडे पाटील ज्येष्ठ नेते, विकास काशीद केज तालुका सचिव,महेंद्र चाटे उपतालुकाप्रमुख, दत्ता काकडे विभाग प्रमुख,चंद्रकांत इंगळे उपतालुकाप्रमुख, कैलास उगलमुगले उपतालुकाप्रमुख, दादासाहेब पटाईत उपतालुकाप्रमुख, अजित गोरे सरपंच बनसारोळा,विलासराव चोपणे,सुनील पटाईत, अरुण करपे विभाग प्रमुख,गणेश जाधव शहरप्रमुख अंबाजोगाई, गणेश देवकते उप तालुकाप्रमुख अंबाजोगाई,समीरण मसलवार,युवासेना तालुकाप्रमुख अंबाजोगाई,दशरथ चाटे उपतालुकाप्रमुख अंबाजोगाई,महादेव चाटे तालुका संघटक अंबाजोगाई,मीराताई आडे उपजिल्हाप्रमुख महिला आघाडी, सुनीताताई जाधव तालुकाप्रमुख अंबाजोगाई महिला आघाडी,तनुजा मुंडे शहर प्रमुख महिला आघाडी अंबाजोगाई,

वैजनाथ गायकवाड, ज्ञानेश्वर भांगे,प्रताप वैरागे,अक्षय बसवर, आकाश काकडे,मनोहर गोरे,ओमकेश नेहरकर, सुशील रोकडे,सतीश ससाणे,महेश ससाणे, जगन्नाथ ससाणे शाखा प्रमुख विठ्ठल झाडे आदी कार्यकर्ते शिव सैनिक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रा.डॉ.हनुमंत सौदागर यांनी केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पत्रकार, उद्योजक आणि समाजसेवक: सचिन साखरे यांचे बहुआयामी व्यक्तिमत्त्व उजळले

  केज तालुक्यातील सामाजिक, सांस्कृतिक आणि पर्यावरणीय चळवळींमध्ये ज्यांचे नाव आदराने घेतले जाते, ते म्हणजे सचिन धनराज साखरे. एकीकडे पत्रकार म्हणून समाजातील प्रश्न मांडणारे, तर...

ढेकणमोहा येथे आज पसायदान सेवा प्रकल्प, ढेकणमोहा येथे मा.ना.अतुल सावे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त एक...

ढेकणमोहा येथे आज पसायदान सेवा प्रकल्प, ढेकणमोहा येथे मा.ना.अतुल सावे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त एक दिवसाचे अन्नदान करण्यात आले. बीड/प्रतिनिधी:- वाढदिवस गोरगरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक...

नाथ निवासी आश्रम शाळा नायगाव मयूर येथे मा.ना.अतुल सावे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित शालेय...

नाथ निवासी आश्रम शाळा नायगाव मयूर येथे मा.ना.अतुल सावे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित शालेय बॅगचे वाटप करण्यात आले. पाटोदा/प्रतिनिधी:- इतर मागास बहुजन कल्याण, दुग्ध विकास,अपारंपारिक...

केदारनाथ मल्टिसर्व्हिसेस, केज येथे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने शरद थोरात यांचा वाढदिवस उत्साहात...

केदारनाथ मल्टिसर्व्हिसेस, केज येथे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने शरद थोरात यांचा वाढदिवस उत्साहात संपन्न केज प्रतिनिधी :- आझाद क्रांती सेनेचे तालुका प्रमुख शरद सूर्यकांत...

बीड जिल्हाधिकाऱ्यांचा केज तालुका दौरा; विकासकामे आणि प्रशासकीय कामकाजाचा घेतला ‘ऑन द स्पॉट’ आढावा

बीड जिल्हाधिकाऱ्यांचा केज तालुका दौरा; विकासकामे आणि प्रशासकीय कामकाजाचा घेतला ‘ऑन द स्पॉट’ आढावा केज | प्रतिनिधी:- बीडचे जिल्हाधिकारी यांनी आज केज तालुक्याचा झंझावाती दौरा...

error: Content is protected !!