Homeराजकीयबनसारोळा येथील तंटामुक्ती अध्यक्ष माननीय बाळासाहेब विनायक जाधव यांची भारतीय जनता...

बनसारोळा येथील तंटामुक्ती अध्यक्ष माननीय बाळासाहेब विनायक जाधव यांची भारतीय जनता पक्षाच्या केज तालुका सरचिटणीस पदी निवड

केज:~ तालुक्यातील बनसारोळा येथील तंटामुक्ती अध्यक्ष माननीय बाळासाहेब विनायक जाधव यांची शनिवारी (दि.१९) रोजी भारतीय जनता पक्षाच्या केज तालुका सरचिटणीस पदी निवड करण्यात आली. त्यांच्या निवडीबद्दल तालुक्यातील भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यातून अभिनंदन केले जात आहे.

  • अंबाजोगाई शहरातील आमदार नमिता मुंदडा यांच्या अंबाजोगाई येथील निवासस्थानी भाजपा पदाधिकाऱ्यांच्या निवडी संदर्भात भाजपाचे जेष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा, पनगेश्वर कारखान्याचे चेअरमन अक्षय मुंदडा, केज तालुकाध्यक्ष भगवान केदार यांच्या उपस्थितीत शनिवारी बैठक पार पडली. या बैठकीत बाळासाहेब जाधव यांना पक्षाच्या केज तालुका सरचिटणीस पदी निवड झाल्याचे नियुक्तीपत्र देण्यात आले. राज्याच्या पर्यावरण व पशूसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे, माजी खासदार डॉ. प्रितम मुंडे व आमदार नमिता मुंदडा यांच्या नेतृत्वाखाली भाजप पक्षाचे विचार समाजाच्या शेवटच्या घटकांपर्यंत पोहचवून पक्ष संघटन वाढीसाठी प्रामाणिकपणे काम करणार असल्याचे जाधव यांनी सांगितले. त्यांच्या निवडीच तालुक्यातील भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यातून अभिनंदन केले जात आहे.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त किल्ले-धारूर न्यायालय परिसरात वृक्षारोपण पर्यावरण संवर्धनाचा संदेश; न्यायालय परिसरात आंबा,...

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त किल्ले-धारूर न्यायालय परिसरात वृक्षारोपण पर्यावरण संवर्धनाचा संदेश; न्यायालय परिसरात आंबा, चिंच, पेरू व जांभूळच्या रोपांची लागवड किल्ले-धारूर, प्रतिनिधी : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त किल्ले-धारूर...

क्रांती नगरात ‘जॉलीबाबा मल्टीसर्विसेस’चे उद्या भव्य उद्घाटन 

क्रांती नगरात ‘जॉलीबाबा मल्टीसर्विसेस’चे उद्या भव्य उद्घाटन  केज (प्रतिनिधी) : क्रांती नगर, कानडी रोड, केज येथे नागरिकांच्या विविध ऑनलाईन व डिजिटल सेवांसाठी सुरू...

केज येथे न्यायालयीन इमारतीच्या दुसऱ्या मजल्याचा कोनशिला समारंभ उत्साहात संपन्न

केज येथे न्यायालयीन इमारतीच्या दुसऱ्या मजल्याचा कोनशिला समारंभ उत्साहात संपन्न केज (प्रतिनिधी) : येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय परिसरात नवीन न्यायालयीन इमारतीच्या दुसऱ्या मजल्याचा कोनशिला...

पत्रकार, उद्योजक आणि समाजसेवक: सचिन साखरे यांचे बहुआयामी व्यक्तिमत्त्व उजळले

  केज तालुक्यातील सामाजिक, सांस्कृतिक आणि पर्यावरणीय चळवळींमध्ये ज्यांचे नाव आदराने घेतले जाते, ते म्हणजे सचिन धनराज साखरे. एकीकडे पत्रकार म्हणून समाजातील प्रश्न मांडणारे, तर...

ढेकणमोहा येथे आज पसायदान सेवा प्रकल्प, ढेकणमोहा येथे मा.ना.अतुल सावे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त एक...

ढेकणमोहा येथे आज पसायदान सेवा प्रकल्प, ढेकणमोहा येथे मा.ना.अतुल सावे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त एक दिवसाचे अन्नदान करण्यात आले. बीड/प्रतिनिधी:- वाढदिवस गोरगरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक...

error: Content is protected !!